आणखी किती वर्षे मनुस्मृती जाळणार?

नाशकातील येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभुमी स्मारकात आज ९३ वा मनुस्मृती दहन दिन साजरा…

मनुस्मृतीची राख केली

जातीयवादी मनूवाद्यांची नशामाझ्या भीमाने क्षणात उतरवली,जहरी मनूस्मृतीचे करुन दहनसा-या विश्वात क्रांतीची ज्योत पेटविली. युगा-युगाचा अंधकार हाक्षणात…