माणिक प्रभू विद्यालयाचे यश 150 पैकी 150 विद्यार्थी उत्तीर्ण

गऊळशंकर तेलंग आंबुलगा , ता कंधार,

माणिक प्रभू विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम ; एचएससी परीक्षेचा विद्यालयाचा एकुण निकाल 98 .66 टक्के

गऊळशंकर तेलंग कंधार ; प्रतिनिधी मार्च – एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत माणिक…