वारसा संघर्षाचा व वसा लोकसेवेचा असलेले नेतृत्व – मा.सौ. पंकजाताई मुंडे

(आज २६ जुलै २०२१ रोजी मा.सौ. पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस.त्या नीमीत्य त्यांच्या कार्याचा हा संक्षिप्त परिचय)…

संघर्षनायिका पंकजाताईंना मानाचं पान

महाराष्ट्राची मराठवाडा कन्या माजी महिला व बालविकास मंत्री  पंकजाताई मुंडे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात मराठवाड्यातल्या एकमेव रणरागिणी …