गट शिक्षणाधिकारी हा तालुक्याचा पहिला शिक्षक असतो हे मी कदापिही विसरणार नाही -व्यंकट माकणे

मुखेड: शिक्षण म्हणजे अविरत चालणारी प्रक्रिया आहे.माझी मुखेड पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती झाली असली…

पूरग्रस्तांसाठी शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटी कडून एक लक्ष रु.निधीची मदत

कंधार/प्रतिनिधी माजी आमदार व माजी खा.जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या शतकोत्सव वर्षानिमित्त विविध समाजोपयोगी…

भावनिक चक्र

भावनाविवश होऊन तुझ्यापुढेभावनांचा कल्लोळ केला,न जाणता असा कोणता मी गुन्हा केला…तशी वेळ यायला नको होती तीपण,…

बहादरपुरा येथिल नेत्ररोग तपासणी व उपचार शिबीराचे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांच्या हस्ते उदघाटन ; 200 रुग्णांना मोफत चष्मे वाटप

कंधार दिनांक 22 सप्टेंबर प्रतिनिधी बहादरपुरा ता. कंधार येथील प्रतिष्ठित नागरिक स्वर्गवासी माधवराव पाटील पेठकर यांच्या…

प्रा.डॉ.रामकृष्ण बदने राज्यस्तरीय माऊली रत्न पुरस्काराने सन्मानित

मुखेड -ग्रामीण { कला वाणिज्य व विज्ञान }महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जि. नांदेड येथील माजी प्राचार्य…

नांदेड चे भुमीपुत्र श्री.विवेक राम चौधरी यांची वायू सेनेच्या एअर चीफ मार्शल पदी नियुक्ती होणार.

नांदेड ; प्रतिनिधी सध्याचे एअर चीफ मार्शल आर के एस भदौरीया हे 30 सप्टेंबर रोजी सेवा…

सोनपेठ बलात्कार खून प्रकरणी आरोपीस फाशी द्या – कंधार भाजपा ची मागणी

कंधार:-प्रतिनिधी डिगोळ तांडा ता.सोनपेठ जिल्हा परभणी येथिल तांडा वस्तीवर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या…

पक्ष्यांची जैवविविधता विषयावर राष्ट्रीय ऑनलाइन रांगोळी स्पर्धा संपन्न

मुखेड वार्ताहार- मुखेड तालुक्यातील ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय,वसंतनगर (कोटग्याळ) ता. मुखेड जि. नांदेड, प्राणीशास्त्र…

स्मृतीशेष चंद्रभान पाटील जवळेकर मामा एक निस्सीम, महान कर्मयोगी !

चंद्रभान पाटील जवळेकर मामा यांचे आकस्मिक निधन हे खूपच धक्कादायक असून  दुर्दैवी घटना आहे. मामाच्या जाण्याने…

स्वातंत्र्यसेनानी डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या शतकोत्सव वर्षा निमित्त पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपयाचा मुख्यमंत्री सहाय्यता निधी धर्मादाय उपायुक्ताकडे सपुर्द

कंधार ; प्रतिनिधी जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या शतकोत्सव वर्षा निमित्त श्री शिवाजी मोफत एज्युकेशन…

वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या वतीने कंधार येथे रक्तदान शिबीर संपन्न ; ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

कंधार (प्रतिनिधी) कोरोना व डेंगू च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये रक्त साठा कमी झाला असल्याने वीर भगतसिंह विद्यार्थी…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कल्हाळी येथिल स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार

कंधार – प्रतिनिधी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दि.१७ सप्टेंबर रोजी हुतात्मा नगर कल्हाळी ता.कंधार येथील स्वातंत्र्य…