लोहा कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांना पिक विम्याची शिल्लक रक्कम लवकरच मिळणार :आमदार श्यामसुंदर शिंदे

प्रतिनिधी/ लोहा कंधार मतदार संघातील खरीप हंगामातील अतिवृष्टीने बाधित पिक विमा पात्र शेतकऱ्यांना आजपर्यंत पिक विम्याची…

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे हत्ये बद्दल कंधार तहसिल समोर काळ्या फिती लावून निषेध

कंधार ; दिगांबर वाघमारे पत्रकार शशिकांत वारिशे हत्येच्या निषेधार्थ आज कंधार येथे सर्व पत्रकारांच्या वतीने आज…

कंधार तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त सेवक तुकाराम कांबळे यांचे निधन

कंधार ; प्रतिनिधी कंधार तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त सेवक कर्तव्याला प्रामाणिक पणे  कार्यालयातील आधिकारी ,कर्मचारी यांची मर्जी…

कंधारच्या बडी दर्गा उर्साला महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक ;संदल मिरवणुक उत्साहात उर्स कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद जफरोद्दीन बाहोद्दीन यांची माहिती

कंधार ; दिगांबर वाघमारे कंधार येथील सुप्रसिध्द सुफी संत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम रहे. यांचा…

ग्रामीण रुग्णालय कंधार येथे भव्यदिव्य महारक्तदान,महाआरोग्य शिबिर व “जागरूक पालक, सुदृढ बालक”कार्यक्रमाचा शुभारंभ

    कंधार ; आज दि:-09/02/23 रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुर्यकांत लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली…

नगरपरिषद कंधार संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयातर्फे “ग्रंथालय शाळेच्या दारी”

कंधार ; शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनापासून वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच त्या माध्यमातून…

शौर्यशाली व धाडसी वीरांगणा- कल्पना दत्त स्मृति दिन 8 फेब्रुवारी

 देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्यांना आपण विसरत चाललो आहोत काय? आजची मुले अत्यंत भाग्यवान आहेत, कारण ते…

माजी जि.प.सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांची महिला कॉंग्रेस च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार

  कंधार ; प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जि.प.सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांची महिला कॉंग्रेस च्या…

कंधार येथे संपादक बबन कांबळे यांना भावपुर्ण श्रध्दांजली

कंधार  ; प्रतिनिधी सामान्या जनतेचा बुलंद आवाज आपल्या निर्भीड लेखणीने अन्याय अत्याच्यारावर प्रहार करणारे दैनिक सम्राटचे…

कौठा येथील महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात ; ९ व १० फेब्रुवारी रोजी केदार जगद्गुरुच्या हस्ते शिवलिंगाची होणार स्थापना

कौठा ता कंधार प्रतिनिधी - प्रभाकर पांडे

महारक्तदान शिबीरात कंधार तालुक्यातील रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान करावे – वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांचे आवाहन

कंधार ; ग्रामीण रुग्णालय कंधार येथे दिनांक 09 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथरावजी शिंदे…

कंधार च्या बडी दर्गाह चा ८ फेबुवारी रोजी उर्स ;उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी मोहम्मद जफरोद्दीन

दिगांबर वाघमारे