नांदेड ; प्रतिनिधी
मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या पंधराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बहुजन भारत पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
अभिवादन नंतर मार्गदर्शन करण्यात आले .बुद्ध, कबीर ,फुले, शाहू, आंबेडकर,अण्णाभाऊ व कांशीरामजी इ.मान्यवर महामानव नत्याचे एकमेकाला पाण्यात पाहण्याचे ध्देश करण्याचे राजकारण धरसोड वृत्तीमुळे भावनीक राजकारण यामुळे आज महाराष्ट्रात राजकीय बाबतीत प्रचंड अधोगती आहे. म्हणुन आंबेडकरवादी अणाभाऊ वादी जनतेनी आपले स्वताचे घर बहुजन भारत पार्टी च्या माध्यमातून बांधले आहे .
आता दुसऱ्या चे घर इतर पक्षा मतदान करुन बजबुत करू नक दुसऱ्या वर अवलंबून राहु नका बहुजन भारत पार्टी ला मतदान करून स्वताचे घर बजबुत करा गांधीवादी,गोवळकरवादी मार्क्सवादी ,कम्युनिस्ट पक्षात वेठबिगारी करण्यापेक्षा बहुजन भारत पार्टी ची ताकत वाढवा व राजकीय अस्तित्व निर्माण करा व समाजाला राजकीय सत्ताधारी वर्ग बनवा .
जरी सत्ताधारी बनवता आला नाही Balancing powerबनवुन वरिल सर्व सताधार्याना आपल्या समोर गुडघे टेकवायला लावण्या इतपत ताकत बनवा आसे आवाहन बहुजन भारत पार्टी च्या वतीने यावेळी करण्यात आले.