पक्षीसप्ताह निमित्त पक्षी छायाचित्र प्रदर्शन व निबंधस्पर्धा पारितोषिकांचे दि.१२ नोव्हेंबर रोजी वितरण ; गोदावरी इंटरनैशनल स्कूल, शिवमळा,मरळक ता.जि.नांदेड येथे होणार कार्यक्रम

नांदेड

।। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ।।
इंद्रधनू स्रुष्टी संवर्धन संस्था व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नांदेड आयोजित
पक्षीसप्ताहानिमित्त
पक्षी छायाचित्र प्रदर्शन व
निबंधस्पर्धा
पारितोषिक वितरण समारंभ

सन्माननीय,
सप्रेम!

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस दि.५ नोव्हेंबर ते डॉ. सलीम अली यांची जयंती दि.१२ नोव्हेंबर  या दरम्यान आपण पक्षीसप्ताह साजरा करतो.यानिमित्त पक्षांच्या छायाचित्राचं प्रदर्शन तसेच निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आपण आयोजित केला आहे.

अध्यक्ष:
■ मा.सौ.राजश्री हेमंत पाटील,
अध्यक्ष, गोदावरी समूह

प्रमुख अतिथी:
■ मा.नीळकंठ पाचंगे,
अव्वर कोषागार अधिकारी
■मा.डॉ. अरविंद देशमुख
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक
■ माणिक पुरी
पक्षी अभ्यासक
यांची उपस्थिती लाभणार आहे.

या समारंभासाठी आपणास आग्रहाचं आवतन आहे.
आपण यावं; ही विनंती.

।। स्नेहांकित ।।
◆ सदा वडजे ,अध्यक्ष      ◆ शिवाजी गावंडे, सचिव,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,नांदेड
◆ शिवाजी आंबुलगेकर, सचिव
◆ बा.पु.गायखर,कोषाध्यक्ष
◆ डॉ. भगवान जाधव,जाधव हॉस्पिटल

कार्यक्रम : शुक्रवार,दि.१२ नोव्हेंबर २०२१
वेळ : सकाळी ११-०० वाजता.
स्थळ : गोदावरी इंटरनैशनल स्कूल, शिवमळा,मरळक.
ता.जि.नांदेड.

इंद्रधनू स्रुष्टी संवर्धन संस्था आयोजित
निबंधस्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ
……………..

आपण घेतलेल्या निबंधस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे :


१)संदीप उद्धवराव गायकवाड( प्रथम ), २) सरस्वती मोहनराव वाघमारे ( द्वितीय ), ३) स्नेहल बळवंत जाधव ( तृतीय ), ४) अश्विनी सुभाष चव्हाण ( तृतीय विभागून )
तसेच सहभागी स्पर्धकांनाही सहभागाचे प्रमाणपत्र मिळणार आहेत.ते व्हा आपणास या कार्यक्रमाचे निमंत्रण आहे.आपण येऊन आनंद द्विगुणीत करावा,ही विनंती.सोबत कार्यक्रम पत्रिकाही पाठवीत आहे ;याची नोंद घ्यावी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *