तरुण युवकांनी व्यवसायाकडे वाटचाल करावी – आ. मोहनराव हंबर्डे.


नविन नांदेड. तरुण युवकांनी व्यवसायाकडे वळुन वाटचाल करावी व समाजकारण राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी सिडको येथील युवक कार्यकर्ते अस्लम शेख यांच्या एस.के.शिवभोजन ऊधदघाटन प्रसंगी केले.


सिडको परिसरातील शिवभोजनलयाचा
चा भव्य शुभारंभ 05 डिसेंबर रोजी
आ.मोहनराव हंबर्डे
यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी पक्ष प्रवक्ते संतोष पांडागळे, माजी सभापती शमीम अब्दुल्लसाब,वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्ये अध्यक्ष विनोद कांचनगिरे, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, युवा नेते उदयभाऊ देशमुख,नगरसेवक राजू काळे, श्रीनिवास जाधव, सय्यद शोएब हुसेन, अतर हुसेन,माजी नगरसेवक संजय मोरे,

सिध्दार्थ गायकवाड,महिला क्रागेस दक्षिण अध्यक्षा सौ.ललीता शिंदे, राजु लांडगे, डॉ.बाबुराव ढगे, माजी नगरसेविका सौ डॉ.करूणा जमदाडे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख साहेबराव मामीलवाड, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष योगेश भरकड, शहर सचिव बापुसाहेब पाटील,सतिश बसवदे, प्रेसनजित वाघमारे, लतीफ शेख, अफरोज पठाण, अश्फाक साब, कविता चव्हाण,अनिता गजेवार,भारती रणविर,चिते बाई,यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.


यावेळी आ. हंबर्डे यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको हडको परिसरातील विकास होत असुन महाविकास आघाडीचा माध्यमातून या परिसरात विकास निधी कमी पडणार नसल्याचे सांगितले. तर पक्ष पक्षप्रवकता पांडागळे यांनी सर्व पदाधिकारी यांनी एकत्र येऊन पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत व विविध क्षेत्रातील तरुणांनी आपला व्यवसाय करून राजकारणात सक्रिय होऊन काम करावे असे ते म्हणाले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शशीकांत हाटकर यांनी तर
ऊपसिथीताचे स्वागत शेख इस्माईल,शेख मुखरम,
शेख असलम शेख इस्माईल
यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.रमेश नांदेडकर यांनी मानले.


या कार्यक्रमास दलीत मित्र नारायण कोंलबीकर, शंकरराव धिरडीकर,संजय कदम,श्रोते, प्रल्हाद गव्हाणे, शेख नुरोधदीन,देविदास कदम, वैजनाथ माने, अँड.जे.पी.पाटील,भि.ना.गायकवाड,संदीप गायकवाड, जगदीश भुरे, सचिन मगर, बालाजी माने यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कार्यक्रमा यशस्वीतेसाठी शेख शोकत,शेख शादुल,शाहरूख कुरेशी,शेख शाकेर,सय्यद शोएब यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *