कंधार
लष्कराच्या हेलिकॉप्टर क्रॅश दुर्घटनेत भारताचे पहिले चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत व त्यांच्या पत्नी सौ.मधुलिका रावत यांच्यासह १३ लष्करी अधिकाऱ्यांच दुर्दैवी निधन झाले आहे .
श्रद्धांजली वाहण्यासाठी सकाळी 11 :30 वा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व कंधार येथिल नागरीकांनी हजर राहण्याचे आवाहन कंधार भाजपा शहराध्यक्ष अँड गंगाप्रसाद यन्नावार यांनी कले आहे .
तामिळनाडूच्या कुन्नूरमधील नीलगीरीच्या जंगलात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला. यामध्ये भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १३ लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले आहे. या भिषण अपघातात देशाचं आणि संरक्षण दलाचे नुकसान झाले आहे. मृत्यू झालेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सकाळी 11 :30 वा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व कंधार वासीयांनी उपस्थित राहावे हि विनंती..
वेळ :-11:30
स्थळ :- छत्रपती शिवाजी महाराज चौक,कंधार