गऊळ ; शंकर तेलंग
सौ. भोसले मॅडम यांनीक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
समाजामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांना काम करण्याची संधी क्रांती ज्योतिबाई फुले यांच्यामुळे मिळाली आहे.
शिक्षणाविषयी ज्ञान विचार शिक्षणा हा तिसरा डोळा मानले जाते. त्याच बरोबर म.फुले यांनी शिक्षणावर अधिक प्रकाश टाकला आहे. शिक्षण कोणत्याही एका व्यक्तीची मक्तेदारी न बनतात सर्वांना शिक्षण मिळावे शिक्षणाचा यांचा प्रसार होऊन ज्ञान विचाराची वृद्धी व्हावी यासाठी सावित्रीबाई फुले चे योगदान दिले आहे.शाळेतील विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार रुजवली गेली आहे.
त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर, जाधव सर, भोसले मॅडम, कुरुळेकर मॅडम, गंगापुरे सर,थोटे सर ,तेलंग सर आदी उपस्थिती.