कंधार
प्रहार दिव्यांग संघटनेचे कंधार तालुकाध्यक्ष शेख दस्तगीर यांना मिळालेले स्वंयचलीन वाहन कंधार तालुक्यातिल वाखरड येथिल 35 वर्षीय दिव्यांग शिवाजी केंद्रे यांना कंधार चे तहसिलदार संतोष कामठेकर यांच्या हस्ते देण्यात आले
यावेळी ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र प्रदेश संघटक शिवशंकर काळे , संगिता वाखरडकर , नवनाथ वाखरडकर , रामदास घोरबांड , दिगंबर तेलंगे , संतोष वाघमारे, आदीची उपस्थिती होती.
