नांदेड ;
शरद पवार यांच्या घरावर हल्ला झालेल्या निषेधार्थ माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मोर्चा हल्लेखोरांना ताबडतोब अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले

यावेळी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे , वसंत सुगावे , प्रांजलीताई रावणगावकर , युवानेते शिवराज पाटील धोंडगे , रामचंद्र येईलवाड , श्री जांभरुणकर सर श्री सोनकांबळे आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.