सध्या मोबाईल युग डिजीटल झाल्याने,अन्न,वस्त्र, निवारा या तीन प्रमुख गरजा पुर्वी पासूनच आहेत.त्या भर पडली ती मोबाईल उपकरणाची.जेवण करतांना ताटात मोबाईल हा मेनुच्या पंगतीत बसला.एका हातात अन्नाचा घास तर दुसर्या हातात सोशल मिडिया अॅक्टिव्ह मोबाईल. मग पोट अन्नाने भरेल का मोबाईलने?
आजचे गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी, रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा यांचे कंधारी आग्याबोंड सदर