कंधार
श्री सोमेश्वर महादेव मंदिर लिंग स्थापना व कलशारोहण सोहळा दिग्रस (बु) येथे संपन्न झाला. शंभो महादेवाचे दर्शन घेऊन गुरु माऊलींचे स्वागत व मंदिर समितीच्या वतीने नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटिचे सरचिटणीस संजय भोसीकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .
यावेळी सरपंच शंकरराव पाटील,लालबा पाटील शिंदे, उपसरपंच हानमंतराव पाटील पेठकर,चेअरमन सुनील सावकार, आदींसह भाविक भक्त मोठ्या संखेने उपस्थित होते .
