कंधार ; प्रतिनिधी
मौजे भंडारकुंट्याची वाडी ता कंधार येथील मेंढपाळ सुभाष अर्जुन मेकाले यांच्या २० लहाममोठया मेंढ्या उस्माननगर शिवारात पावसाच्या पाण्याने मयत झाल्याने व्यंकटेश मुंडे तहसीलदार कंधार यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली .
यावेळे मंडळ अधिकारी उस्मान नगर तलाठी भंडारकुंठ्याची वाडी व तलाठी उस्माननगर व काही शेतकरी , मेढपाळ हजर होते.
