कंधार प्रतिनिधी
कंधार हद्दीतील मौजे येलूर् शिवारातील मण्याड नदीत एक अनोळखी प्रेत सापडले असून मयत इसम वय अंदाजे 30 वर्ष हा नदीपात्रात पाण्यात बाभळीच्या पालवीला अडकलेला दिसून आला आहे.
सदर इसमाचे अंगावर विटकरी रंगाचा शर्ट असून त्यावर टिळक अकॅडमी कोटा असे प्रिंट केलेले नाव आहे. सदर अनोळखी मयत इसम हा प्राथमिक आरोग्य केंद्र पेठवडज येथे आहे सदर इसमाची ओळख पटल्यास पो स्टे कंधार येथे संपर्क साधावा. असे आवाहन कंधार पोलीस प्रशासनाने कले आहे
संपर्कसाठी
मोब.9975754256,
9850553011.

