कंधार ; मानवास पावसाळ्यात पावसाचा येतो कंटाळा,हिवाळ्यात थंडीचा कंटाळा अन् ऊन्हाळ्यात ऊन्हाचा कंटाळा ही मानवची प्रवृत्ती आहे.सध्याला कडाक्याचा हिवाळा आरंभ झाला.पण आज दिवसभर.२० नोव्हेंबर २०२२ रोजी दिवसभर थंडीत हुडहुडी असल्याने बाजार समितीच्या प्रवेशव्दारावर वाघमारे वाॅटर फिल्टर व तोरणे ट्रेडिंग कंपनी कंधार जवळ तरुणाई शेकोटी शेकण्याचा आनंद घेत असून या हुडहुडी पासून मुक्ती मिळावी यासाठी शेकोटीचा आधार घेवून हिवाळ्यातला सायंकाळचा वेळ शेकोटी पुढे घालवत आहेत.
ही परिस्थिती फक्त कंधार शहरातील नसून सर्वत्र हीच परिस्थिती नगर,महानगर,खेडो-पाडी दिसते आहे.शेकोटीचा अस्वाद घेतांना तरुणाई विजय वाघमारे पाणी प्लॅट चालक,स्वप्निल दुरपडे, बाळासाहेब भालेराव, गुलाब पाटील वाकोरे आदीजण!
छायाचित्र नागरगोजे यांनी सुंदर टिपले आहे! सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार