दि..०३सप्टेंबर २०२० वार -गुरूवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १४३)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न …
दीक्षा अँप लिंक
https://bit.ly/dikshadownload
इयत्तेनुसार घटक हवा – DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला
https://bit.ly/33ooD1M
आजचा विषय – परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला
इयत्ता पहिली व दुसरी
घटक – कला व हस्तकला – भाज्यांचे बनवले ठसे
https://bit.ly/2WkRujL
इयत्ता तिसरी
घटक – कला व हस्तकला – (धान्याची कलाकृती 2)
https://bit.ly/2Whhb4z
इयत्ता चौथी
घटक – शिवरायांचे बालपण
शहाजीराजे मुघल बादशाहीकडे
https://bit.ly/3i3M313
नव्या निजामशाहीची स्थापना
https://bit.ly/3gRHQfa
इयत्ता पाचवी
घटक – पृथ्वीवरील सजीव
पृथ्वीवरील प्राणिसृष्टी
https://bit.ly/3i3Ml89
पृथ्वीवरील सजीव
https://bit.ly/2QKMhOj
इयत्ता सहावी
घटक – हडप्पा संस्कृती
प्रस्तावना
https://bit.ly/3gOh47x
घरे आणि नगररचना
https://bit.ly/31MYrMZ
इयत्ता सातवी
घटक – आपल्या संविधानाची ओळख
संविधानाची आवश्यकता
https://bit.ly/3bgZTKN
राज्यकारभार म्हणजे काय
https://bit.ly/3gNrVhV
इयत्ता आठवी
घटक – संसदीय शासन पद्धतीची ओळख
संसदीय शासन पद्धती भाग 2
https://bit.ly/3hPpnkZ
अध्यक्षीय शासन पद्धती
https://bit.ly/3gNO93C
इयत्ता नववी
घटक – महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी
प्रस्तावना
https://bit.ly/3bhjGtm
पार्श्वभूमी
https://bit.ly/3bhlrqy
पहिले महायुद्ध
https://bit.ly/2EY5hpS
इयत्ता दहावी
घटक – मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
कळसूत्री बाहुल्यांचा खेळ
https://bit.ly/3hSiSxx
उपक्रम ८७
एखादी व्यक्ती नागरिक आणि मतदार कधी होते, नागरिक आणि मतदार म्हणून कोणत्या ५ प्रमुख जबाबदाऱ्या असतात याबाबात पालक / शिक्षकांकडून जाणून घा आणि आपल्या भावंडांशी व मित्र-मैत्रिणींशी त्याबाबत चर्चा करा
उपक्रम ८८
जगात आणि आपल्या देशात सर्वात जास्त उंच इमारत कोठे आहे? ती किती उंच (किती मजल्यांची) आहे याबाबात माहिती मिळावा.
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
(सदरील अभ्यासमाला ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैर वापर करू नये)