माझ्या बंधु आणि भगिनींनो भाषणाच्या आरंभी म्हटले होते.या घटनेस १३० वर्ष पुर्ण…
इतिहासात भारताच्या दृष्टीने एक भुषणावह घटना ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे सर्व जगातील विचारवंताच्या सभेत भारताच्या भगवे वस्त्रधारी विचारवंताचा मुकुटमणी श्रध्देय स्वामी विवेकानंदजी यांनी जगात पहिल्यांदा भाषण करतांना अगदी भाषणाच्या सुरुवातीस माझ्या बंधु आणि भगिनींनो म्हणताच तेथे उपस्थित विव्दानांची मने जिंकली.
या ऐतिहासिक घटनेस १३० वर्ष पुर्ण झाली.ही घटना भारतीयांच्या भुषणाचीच!स्वामी विवेकानंदजी यांच्या स्मृतीस मानाचा मुजरा!सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार