पेठवडज परिसरात सणासुदीच्या काळात विजेचा लपंडाव ; विजपुरवठा खंडित

 

( पेठवडज ; प्रतिनिधी,
कैलास शेटवाड )

पेठवडज परिसरातील ग्राहकांना चांगली सेवा देण्याऐवजी पेठवडज 33 के.व्ही. कार्यक्षेत्रअंतर्गत महावितरणाचा वतीने वीज पुरवठा खंडित केला जात आहे.त्यामुळे ऐन वेळी सणासुदीच्या दिवशी चांगला वीज पुरवठा करावा अशी मागणी पेटवडज परिसरातील वीज ग्राहकातून केली जात आहे.व गणेश उत्सवाच्या काळात रात्रंदिवस कार्यक्रमातील महाप्रसाद होत आहेत त्यामुळे सर्व भाविक भक्तांना व ग्राहकांना व गणेश मंडळांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे महावितरण विभागाने सहकार्य करावे अशी जनतेतून मागणी होत आहे व वीज ग्राहकाकडून मागणी होत आहे.

परंतु पेटवडज गावातील व परिसरातील व विशेषता काही भागातील मात्र नेहमीच विज खंडित होत असल्यामुळे नाहक त्रास करावा लागत आहे.व परिसरातील ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.व कौटुंबिक व व्यवसाय धारकांना त्रास विजेच्या लपंडावामुळे होत आहे.व नागरिकाच्या कामात अडथळे येत आहेत पेठवडज सर्कल भागामध्ये परिसरात महावितरण कंपनीचा सावळा गोंधळ चालू आहे तरी प्रशासनाचे व याकडे वरिष्ठांचे लक्ष नसल्यामुळे हा प्रकार चालू आहे.

त्यामुळे 33 के.व्ही पेटवडज येथील नियोजनामुळे परिसरातील नेहमी वीजपुरवठा खंडित होत आहे. आजही वीज पुरवठा खंडित झालेला असून भविष्यात येथून पुढे विज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी.व विज पुरवठा खंडित झाल्यामुळे सर्वच कामे ठप्प होत असल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे रुग्ण ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी लहान मुलं मुला मुलींना अभ्यासामध्ये अडचण निर्माण होत आहे व महिलांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

व दरम्यान शाळेमध्ये सध्या प्रथम सत्र परीक्षा घेण्यात येत आहे व दुसरीकडे परीक्षा सुरू आहेत अशा परिस्थिती वरून कंपनीकडून पेटववज येथील 33 के.व्ही आजूबाजूस झाडे झुडपे झाल्यामुळे लवकरात लवकर वीज खंडित करण्यात येत आहे त्यामुळे सर्व झाडेझुडपे व शेल्लाळी येथील झाडे झुडप्यामुळे अडचण निर्माण होत असल्याने विद्युत पुरवठा खंडित होत आह त्यामुळे झाडें तोडून सहकार्य
करण्यात यावे व वीज ग्राहकांना सेवा देण्यात यावी.व वीज ग्राहकांना पुरवठा सुरळीत सेवा देण्यात यावी व देणे आवश्यक आहे.व पेटवडज येथील 33 के.व्ही.

अंतर्गतील परिसरात वीज लपंडाव सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *