साध्वी श्री तुलसी देवीजी यांच्या मधुर वाणीतून भवानी मंदीर कंधार येथे भागवत कथेस प्रारंभ;भवानी मंदिर ट्रस्टच्या वतीनेचे भाविकांना आवाहन

कंधार : प्रतिनिधी

श्री भवानी व श्री बालाजी दसरा महोत्सव निमित्य दरवर्षी प्रमाणे याही वर्षी  दि.१५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर विविध सांस्कृतीक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे तसेच आज  दि १६ ऑक्टोबर दुपार पासून  वंदावन धाम सोनाई शिंगणापुर येथिल भागवताचार्या, रामरायणाचार्य साध्वी श्री तुलसी देवीजी यांच्या मधुर वाणीतून भागवत कथा कार्यक्रमाचे प्रारंभ झाला आहे

  सर्व भाविक भक्तांनी भागवत कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री भवानी मंदिर ट्रस्ट भवानी नगर, कंधार च्या वतीने अध्यक्ष शहाजी अरविंदराव नळगे यांच्या वतीने आज करण्यात आले आहे .

 

दसरा महोत्सवाची सुरुवात काल दि.१५.१०.२०१३ रोजी घटस्थापना करून झाली .
दररोज सकाळी ६ ते १० श्री बालाजी अभिषेक व दररोज सकाळी ९ ते ११ श्री देवी अभिषेक तसेच सकाळी ८.०० वाजता कुंकूम अर्चनाचा कार्यक्रम

दुपारी १२ ते १ श्री बालाजी गंगाळे प्रसाद, दुपारी १.०० ते ५.०० वाजेपर्यंत सजीव देखाव्या सहित श्री भागवत कथा व सायंकाळी ६ वा. श्री ची आरती, रात्री ७ ते ९ जोगवा व दांडीयाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .

दसरा यात्रे निमित्य देश विदेशातील नाविन्यपूर्ण झुले, आकाशी पाळणे, ब्रेक डॉन्स झुला, डायनासोर ड्रेगन ट्रेन, मिकीमाऊस, इत्यादी आकर्षक विविध भरगच्च कार्यक्रमाने दसरा साजरा होणार आहे.

सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन
श्री भवानी मंदिर ट्रस्ट भवानी नगर, कंधार , शहाजी अरविंदराव नळगे ,
उपाध्यक्ष दिपक सुर्यकांत चालिकवार ,सचिव व्यंकटराव संतुकराव जाधव पोलिस पाटील,कोषाध्यक्ष : नामदेव दिंगबर पटणे
सदस्य : चंद्रकांत केरबा गंजेवार, विठ्ठल नामदेवराव लुंगारे,सौ. शोभाताई अरविंदराव नळगे व कंधार येथील सर्व नागरिक यांनी केले .

कार्यक्रमासाठी प्रमुख सहभाग
पांडुरंग रमाकांतराव मामडे अॅड. प्रफुल मारोतराव शेंडगे अॅड. हनमंतराव कुट्टे मोहन रामराव मुत्तेपवार बाबुराव केंद्रे उमरगेकर
सुभाष सुधाकरराव मुखेडकर गणेश श्रीराम अमिलकंठवार प्रदिप दिगंबर बिडवई शितल धोंडीबाराव भगत विकास नंदकिशोर बिडवई बैजनाथ केशवराव भोस्कर ज्ञानेश्वर गोविंदराव बिडवई भगवानराव कागणे
संतोष कुभांरगावे, बारशीकर महाराज, गोविंदराव गिते, उत्तमराव केंद्रे, शंकर पा. लुंगारे, बापुराव महाराज, नाथराव केंद्रे, वैजनाथ जक्कलवाड सुरेशभाऊ राठोड, सुहास कांबळे, प्रदीप मंगनाळे, बालाजी बडवणे, सुरेश महाराज, दत्तात्रय एमेकर सर, रामकिशन प्रभु पातळे, शिरुळे एल.जे., बंडू कांबळे, रमाकांत काशिनाथ भंडारवार, सचिन केशवराव जाधव, राज पा. इंगळे, हनमंतराव नागरगोजे, मोहित केंद्रे, योगेश कौसल्ये आदी सह भक्ताचा आहे .

नोट : श्री अभिषेक व गंगाळे नोंदणी श्री मोहन मत्तेपवार, विक्रम महाराज शास्त्री, श्री शेषराव पा. नागरगोजे यांच्याकडे करावयाची असून
दि.२४.१०.२०२२ श्री गणपतराव पा. जाधव, श्री भगवानराव शंकरराव जाधव, श्री शंकरराव गिते, श्री सुरेश महाराज, दसरा महोत्सव तर्फे रंगी बेरंगी अतिवबाजी सायंकाळी ७.०० वा. होणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *