कंधार,:मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू श्रीरामजी यांच्या आकर्षक मुर्तीची आयोध्देतील भव्य मंदिरात दि २२ जानेवारी २०२४ रोजी प्राणप्रतिष्ठा होत आहे या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आपापल्या घरावर भगवे निशाण फडवून “हर घर भगवा,घर घर भगवा”ही मोहीम कंधार शहर व परिसरात राबवावी.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार