कंधार : प्रतिनिधी
आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या NMMS 2023-24 परीक्षेत
महात्मा फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नवामोंढा कंधार या शाळेचे 14 विध्यार्थी उत्तीर्ण झाले असून घवघवीत यश संपादन केले.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन
1) रोहन कंटिराम मुसळे -136
2) कु मानसी उमेश बिजले-116
3) राठोड स्वप्नील बाळासाहेब 114
4) राठोड सुरज भगवान -110
5)शेख हाजी इसाक -107
6)मुसळे कांचन सुभाष -99
7)बंदुके ओंकार शंकर 89
8)हेंडगे राजनंदिनी गोविंद -81
9)गायकवाड राजश्री विलास -81
10)जाधव पियूष विठ्ठल -76
11)गुट्टे साक्षी माणिक -76
12)मुंडे श्रुटी गंगाधर 80
13)वाघमारे श्रेया अनिल- 64
14)बैलके वैष्णवी गोविंद 60
यांनी घवघवीत यश संपादन केले.
या यशाबद्दल मा. प्रा. डि. एन केंदे साहेब (अध्यक्ष )संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार,मा. चेतनभाऊ केंद्रे साहेब (सचिव ),संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार माजी नगरअध्यक्षा अनुराधा गिते मॅडम,मा. केंद्रे जे जी साहेब (मुख्याध्यापक )
महात्मा फुले विद्यालय नवा मोंढा कंधार,
मा.वाघमारे डि जी (मुख्याध्यापक )
महात्मा फुले प्राथमिक शाळा नवा मोंढा कंधार
वरील सर्व NMMS- 2024 या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.💐💐💐💐💐