Post Views: 87
नांदेड – शहरातील देगावचाळ येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे यांना उज्वल पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
यावेळी सहाय्यक आयुक्त शिवानंद निमगिरी, अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघ, डॉ. सोनाली खंडेलोटे, डॉ. चेतनकुमार खंडेलोटे, डॉ. हेमंत सोनकांबळे, अशोक धुतराज, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, प्रा. विलास वाठोरे, एस. एन. गोडबोले, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, कार्यालयीन सचिव मारोती कदम, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, प्रशांत गवळे, उज्ज्वल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश ढवळे नागलगांवकर, आप्पाराव नरवाडे, अनिता नरवाडे, सुरेखा नरवाडे, सागर नरवाडे आदींची उपस्थिती होती.
तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या पौर्णिमोत्सव कार्यक्रमात उज्वल प्रतिष्ठान कंधारच्या वतीने देण्यात येणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे यांना मानचिन्ह, पदक, मानाचा फेटा, पुष्पहार, सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच आंध्रप्रदेशातील विजयवाडा धम्मसहलीवरुन परतलेल्या आंबेडकरी अनुयायांचा सत्कार सोहळाही संपन्न झाला. यावेळी नंदूराम लोखंडे विजय प्रभाकरराव हिंगोले, वसंत अंबाजी हाटकर, आनंद लक्ष्मणराव थोरात, माणिकराव हिंगोले, मिलिंद किशनराव थोरात, प्रकाश गंगाराम गोडबोले, किरणकुमार भीमराव कोकरे, प्रकाश रंगनाथ ढगे, भगवानराव मल्हारी कोल्हे, दीपक पाईकराव शोभाबाई लोखंडे लक्ष्मीबाई विश्वनाथ नवघडे, लक्ष्मीबाई बाबुराव गोडबोले, पुष्पलता वसंत हाटकर, पदमीनबाई नामदेव गोडबोले, अनिताबाई प्रकाश गोडबोले, रुक्मीनबाई आनंद थोरात जयश्रीबाई किशोर दुधमल, सुरेखाबाई दत्ता शेळके, शोभाबाई रंजनाबाई विजय हिंगोले, सत्वशीला दीपक खिल्लारे, प्रतिभा संघपाल गोडबोले, स्वाती यशोदीप गोडबोले यांच्यासह ६५ जणांचा सहभाग होता.
तसेच बौद्ध उपासिका शोभाबाई भगवानराव नरवाडे, सुशीलाबाई भगवान कोल्हे, रेणुकाबाई लक्ष्मणराव लोखंडे, छायाबाई प्रल्हादराव जोंधळे, संघमित्रा विनोद लोखंडे यशोधरा प्रकाश ढगे, उज्वला शंकराव लोखंडे, सुमेधा शुभम साबणे, शिल्पा सुभाष लोखंडे, ललिताबाई भिमराव लोखंडे, निर्मला भीमराव सातोरे, जयश्रीबाई किशोर दुधमल, मायाबाई गोविंद भावे, जनाबाई शामराव गोधने, भागीरिथाबाई रामा नरवाडे, शेवंताबाई रामा नरवाडे, मीनाक्षीबाई राजेश नरवाडे, नंदाबाई मधुकर नरवाडे, हर्षदा नवल नरवाडे, गयाबाई लक्ष्मण महाबळे, केसराबाई गंगाधर कोकरे, चांगुनाबाई यादव कापुरे, आदित्य चंद्रकांत महाबळे, पार्वती मानोहर थोरात उषाबाई शेषराव रणवीर, शितल सुभाष लोखंडे, हर्षदीप सुभाष लोखंडे, आरो प्रकाश ढगे, आदर्श प्रकाश ढगे, सृष्टी दीपक खिलारे, पानेरी दीपक खिलारे यांचीही उपस्थिती होती.