कंधार येथे SVEEP अंतर्गत मतदान जनजागृती संदर्भात विविध प्रकार च्या क्रिडा स्पर्धा

 

कंधार, प्रतिनिधी

 

श्री शिवाजी हायस्कूल कंधार येथे SVEEP अंतर्गत मतदान जनजागृती संदर्भात विविध प्रकार च्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आज दि.18 एप्रिल रोजी सकाळी 7:30 वाजता स्पर्धा चालू झाल्या त्यामध्ये
महाविद्यालयीन विद्यार्थाने रिले व गोळा फेक स्पर्धातून मतदान जनजागृती loksabha election केली. सर्व स्पर्धकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

स्पर्धांची सांगता अरुणा संगेवार मॅडम loksabha election   सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 41-लातूर लोकसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी कंधार यांच्या हस्ते झाली. त्यावेळी कंधार चे तहसीलदार मा. रामेश्वर गोरे उपस्थित होते. तसेच नायब तहसीलदार निवडणूक कंधार रेखा चामणनर उपस्थित होत्या. स्पर्धा मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक आलेल्या सर्व स्पर्धकांचे सत्कार केला. सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी SVEEP टिमचे प्रमुख गटशिक्षणाधिकारी कंधार वसंतराव मेटकर व लोहा गटशिक्षणाधिकारी सतिश व्यवहारे, श्री वाघमारे एन एम, दत्ता मंगनाळे, माधव भालेराव, मदन घुगे, मन्मथ थोटे व सर्व शिक्षक उपस्थित होते.   

तसेच शिक्षण विस्तार अधिकारी संजय एरमे, केंद्र प्रमुख माधव कांबळे, सदाशिव आंबटवाड मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल, किरण बडवणे,भास्कर कळकेकर,आनंद तपासे, हरीहर चिवडे, दिगांबर वाघमारे, संजय वागलगावे, मुंडे करियर अॅकडमीचे प्रा. मुंडे सर. बसवंते सरशिक्षक वृंद उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *