जिल्हा व सत्र न्यायालय कंधार येथे sveep कार्यक्रम आयोजित मतदान जनजागृती अभियान

 

कंधार : प्रतिनिधी

जिल्हा व सत्र न्यायालय कंधार,कंधार तालुक्यातील सर्व स्वस्तधान्य दुकानदार तसेच कंधार तालुका अभिवक्ता संघ कंधार च्या वतीने sveep कार्यक्रम आयोजित मतदान जनजागृती अभियानात मतदान जनजागृती रँली काढून शपथ देण्यात आली.

 

जिल्हा व सत्र न्यायालय कंधार येथे sveep कार्यक्रम आयोजित मतदान जनजागृती अभियान अंतर्गत मा. तदर्थ जिल्हा न्यायाधीश -1 कंधार श्रीमती. उषा इंदापूरे व मा. तहसीलदार श्री. रामेश्वर गोरे साहेब आणि मा. नायब तहसीलदार श्रीमती. रेखा चामनर मॅडम व न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान करण्याची शपथ दिली व कंधार शहरातील प्रमुख मार्गाने जनजागृती रॅली काढण्यात आली…

 

मा. तहसीलदार श्री. रामेश्वर गोरे साहेब यांनी आज स्वस्त धान्य दुकानदार मूलभूत सुविधा विषयक आढावा बैठक घेऊन मतदानची टक्केवारी वाढविण्याषयी मार्गदर्शन करून मतदान करण्याची शपथ दिली…

 

 

कंधार तालुक्यातील सर्व स्वस्तधान्य दुकानदार यांना स्वीप कक्ष 88 लोहा यांच्या वतीने मतदान शपथ देण्यात आली.यावेळी तहसीलदार कंधार मा रामेश्वर गोरे साहेब,नायब तहसीलदार मोहिजे साहेब,स्वीप कक्ष प्रमुख एन एम वाघमारे,माधव भालेराव,मदन घुगे,डी एन मंगनाळे,संतोषी थगनर,अधिक्षक पानपट्टे साहेब यांची उपस्थिती होती.

 

 

कंधार तालुका अभिवक्ता संघ कंधार च्या वतीने मतदान जनजागृती रँली काढून शपथ देण्यात आली.यावेळी मा. जिल्हा न्यायाधिश ,तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार कंधार रामेश्वर गोरे,नायब तहसीलदार चामनर ,वकिल संघाचे जिल्हाध्यक्ष अँ दिगांबर गायकवाड,सचिव अँ अभय देशपांडे,अँड बी के पांचाळ,अँड मारोती पंढरे .अभिवक्ता संघाचे सर्व पदाधिकारी आणि स्वीप कक्ष प्रमुख वाघमारे एन एम.मन्मथ थोटे,मदन घुगे,माधव भालेराव,डी एन मंगनाळे,संतोषी थगनर,सर्व आंगणवाडी पर्यवेक्षक,अंगणवाडी कार्यकर्ता उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *