प्रा.रामचंद्रजी भरांडे यांच्या वाढदिवसानिमित्त दहा लाख लोकाच्या स्वाक्षरी
भोकर: नागोराव कुडके
भोकर लोकस्वराज्य आंदोलन शाखेच्या वतीने स्थांपक अध्यक्ष प्रा.रामचंद्रजी भरांडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.तर या वेळी लोकस्वराज्य आंदोलन संघटनेची बैठक ही व्यापक सौरूपाची झाली आहे.या बैठकीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष *मा.प्रा रामचंद्रजी भरांडे ,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व्हि.जी.डोईवाड महाराष्ट्र प्रदेश कामगार आघाडी अध्यक्ष रावसाहेब दादा पवार ,महिला आघाडी अध्यक्षा द्रोपदाताई कांबळे ,विदर्भ प्रमुख अँड दत्तराजजी गायकवाड, मा.एन.जी.पोतरे सर, प्रवक्ते नागोराव कुडके, मा.संतोषजी हातावेगळे, मा.संतोष तेलंग हे उपस्थित होते.,
बैठकीत प्रा.रामचंद्रजी भरांडे सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांना येणाऱ्या काळात महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्याला दहा लाख लोकाच्या स्वाक्षर्या घेऊन निवेदन द्यायचे आहे.तर आपन आप आपल्या तालुक्यातील तालुका अध्यक्ष यांनी हे काम करावे आपल्या प्रत्येक गावातील शाखा अध्यक्ष व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काम करावे असे आव्हान केले .
या बैठकीमध्ये भोकर तालुका अध्यक्ष बाळासाहेब टिकेकर यांनी लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे काम अधीक गतीने पुढे जाव ह्या उद्देशाने नवीन तालुका अध्यक्ष नियुक्त करण्यात आली तर नुतन भोकर तालुका अध्यक्ष मा.साईप्रसाद जळपतरव पोमनाळकर यांची निवड करण्यात आली .मा.बाळासाहेब टिकेकर यांचे काम नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत एक नंबर आहे कारण सर्वात जास्त लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे शाखास्थापन केलेले आहे.तर भरांडे सरांनी यांचे काम लक्षात घेऊन मा.बाळासाहेब टिकेकर यांची निवड नांदेड जिल्हा दक्षिण कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
तर भोकर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनची नवीन कार्यकर्त्यांनची निवड केली आहे.यावेळी व्हि.जी.डोईवाड रावसाहेब दादा पवार दत्तराज गायकवाड एन.जी.पोतरे द्रोपदाताई कांबळे शाहिर माधवराव वाघमारे कृष्णुरकर यांनी मार्गदर्शन केले तर भरांडे सर यांनी पुढे आपल्या भाषणात सांगितले की अनुसूचित जाती वर्गीकरण करण्यासाठी दहा लाख लोकाच्या स्वाक्षर्या घेण्याची मोहीम सुरुवात भोकर येथुन केली आहे.व आमचं आंदोलन समविचाराची लडाईचे लडलो पाहिजे व ही लढाई आपल्या ताकतीवर लडली पाहिजे तरच महाराष्ट्रातील सरकार आपल्या समाजाची नोंद घेईल व या ठिकाणी आमचे कोणते प्रश्र्न सुटले आहेत उद्या येणार्या हिवाळी अधिवेशनात जर आपला प्रश्र्न नक्किच सुटले कारण हा दहाला लाख लोकाच्या स्वाक्षर्या घेऊन जेंव्हा निवेदन दिले जाईल असा संदेश दिला आहे.
तर या बैठकीला उपस्थित अर्जुन गायकवाड नागोराव कमलाकर जि.टी.बळेगावर लक्ष्मण निदानकर बालाजी बंगारीकर पिराजी झिंजोरे रावसाहेब सुर्यवंशी साहेबराव गव्हाळकर कैलास सुर्यवंशी साहेबराव गव्हारकर गंगाधर गायकवाड राजु झुंजारे प्रकाश टिकेकर होते तर भोकर तालुक्यातील नागेश गायकवाड मारोती दर्शनकर भुजेंग डाकोरे संजय टोमके माहुरकर अण्णा लक्ष्मण सुर्यकर दिगांबर टिकेकर संतोष हातागळे प्रल्हाद सुनकलिकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.