*कंधार प्रतिनिधी संतोष कांबळे*….
शेर ए हिंद शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त पानभोसी येथे मोठ्या उत्सवात रक्तदान शिबिर घेण्यात आली. यावेळी 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले व फळ वाटप करण्यात आले.
इंग्रजी विरुद्ध लढा देऊन देशासाठी बलिदान देणाऱ्या महसूल प्रशासक शेअर ये हिंद हजर टिपू सुलतान यां च्या 5 डिसेंबर रोजी जयंती निमित्त पानभोसी तालुका कंधार येथे गुरुगोविंद सिंह शासकीय ब्लड बँक नांदेड रक्तपेढी च्या माध्यमातून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी टिपू सुलतान ब्रिगेड संघटने मराठवाडा अध्यक्ष एजास भाई भोसीकर,तालुकाध्यक्ष सद्दाम हुसेन,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, मा. सरपंच शेख सय्यद ताजोद्दीन, पोलीस पाटील शेख इसाक, ग्रामपंचायत सदस्य शेख रहीम साहब, शेख मोहम्मद, शेख शाबोद्दीन, शेख सोहल, शेख पीरबाबू,शेख यकीद, शेख एजास,शेख इम्रान, शेख मुबारक, शेख आनसार, शेख लतीफ, शेख माजीत यांचे सहकार्य लाभले.