कंधार ; खासदार डॉ.शिवाजीराव काळगे यांच्या निधीतील फुलवळ तालुका कंधार येथे सी.सी.रोड च्या (सिमेंट रस्ता) व आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती च्या कामांचा शुभारंभ करण्यात आला .
खासदार डॉ.शिवाजीराव काळगे यांच्या निधीतील फुलवळ तालुका कंधार येथे सी.सी.रोड च्या (सिमेंट रस्ता) व आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती च्या कामांचा शुभारंभ करतांना, नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटिचे कार्याध्यक्ष संजय भोसीकर,यावेळी शरद पाटील तेलंग,माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ देवकांबळे,सरपंच नागनाथ मंगनाळे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक खंडेराव पांडागळे,नारायणराव मंगनाळे,बसवेश्वरराव मंगनाळे, बबनराव दिवाण गुरुजी,अमृतराव मंगनाळे पत्रकार मधुकर डांगे आदींसह गावातील नागरिक*