कंधार ; प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात झाली असून त्या अनुषंगाने कंधार येथे सदस्य नोंदणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ संतुक हंबर्डे यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणी अभियान राबवून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी असे आव्हान हंबर्डे यांनी केले.
दिनांक ४ जानेवारी रोजी कंधार येथील नगरेश्वर मंदिरात सदस्य नोंदणी अभियानाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेया कार्यशाळेस भारतीय जनता पार्टी प्रदेश चिटणीस देविदास राठोड,भाजपा जिल्हा अध्यक्ष संतुक हंबर्डे, राष्ट्रीय परिषदेचे सदस्य तुकाराम वारकड, जिल्हा सरचिटणीस डॉ माधव पाटील उच्चेकर, सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रणितताई देवरे चिखलीकर,सरचिटणीस चित्रलेखाताई गोरे, उपाध्यक्ष भगवान राठोड, अनुसूचित जाती जिल्हाउपाध्यक्ष गंगाधर कावडे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना संतुक हबर्डे म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर भारतीय जनता पार्टी बहुमताने विधानसभेमध्ये विजयी झाले याचे श्रेय हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला जाते कार्यकर्त्यांच्याच प्रयत्नातून लोकसभा विधानसभेमध्ये महायुतीस यश प्राप्त करता आले त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिलेले आहे ते विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सदस्य नोंदणी अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त सदस्य नोंदणी करावी असे आव्हान त्यांनी यावेळी केले यावेळी डॉ माधव पाटील उच्चेकर यांनी सदस्य नोंदणी संदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले तसेच प्रदेश चिटणीस देविदास भाऊ राठोड, प्रवीण पाटील चिखलीकर,प्रणिताताई चिखलीकर,यांनी मार्गदर्शन केले या कार्यशाळेचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार यांनी केले त्या आभार जिल्हा उपाध्यक्ष भगवानगड यांनी मान्य यावेळी
भारतीय जनता पार्टी प्रदेश चिटणीस देविदास राठोड,भाजपा जिल्हा अध्यक्ष संतुक हंबर्डे, राष्ट्रीय परिषदेचे सदस्य तुकाराम वारकड, जिल्हा सरचिटणीस डॉ माधव पाटील उच्चेकर, सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रणितताई देवरे चिखलीकर,सरचिटणीस चित्रलेखाताई गोरे, उपाध्यक्ष भगवान राठोड, अनुसूचित जाती जिल्हाउपाध्यक्ष गंगाधर कावडे, माजी विधानसभा प्रमुख धोंडीबा भायगावे, जिल्हा चिटणीस सदाशिव अंभोरे, भाजपा तालुकाध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार,
माजी तालुकाध्यक्ष व्यंकट गव्हाणे, जिल्हा समिती सदस्य कृष्णा पापिनवार,चंद्रसेन पाटील, तालुका उपाध्यक्ष शंकर जाधव, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गर्जे,शिक्षक आघाडी तालुका अध्यक्ष राजहंस शहापुरे शहराध्यक्ष निलेश गौर, ओबीसी मोर्चा श्रीराम जाधव, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष अड जयमंगला औरादकर, महिला मोर्चाच्याच्या सुनंदा वंजे ,शहरअध्यक्ष शोभाताई संगणवार ,शहर उपाध्यक्ष शंतनु कैलासे, प्रवीण पवार,तालुका उपाध्यक्ष राजू मुकणर ,कांतराव आगलावे, विश्वंभर पवळे, संजय वारकड,किशन डफडे,हणमंत डुंमने ,शरद मुंडे, प्रवीण बनसोडे ,शुभम संगणवार, विकास कांबळे उत्तम चव्हाण महेश कांबळे, कृष्णा केंद्रे ,कैलास कांबळे,माधव जाधव, विश्वंभर पवळे, स्मिता बडवणे, संगीता बनसोडे, उमेश शिंदे, केरबा केंद्रे,सचिन जाधव,सुधाकर राठोड,विनोद राठोड,मधुकर डांगे, धुराजी पाटीलडावळे ,दत्ता पा वर्तळे,यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.