(कंधार : दिगांबर वाघमारे )
श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या अध्ययनालयात जागतिक हस्ताक्षर दिन साजरा करतांना आदरणीय मुख्याध्यापक सदाशिवराव आंबटवाड सर यांच्या समर्थ हस्ते वर्ग दहावीतील कु.मोहम्मद अन्शरा आणि कु.युसरा शेख या दोन विद्यार्थ्यांनींच्या वाढदिवसानिमित्त कल्पक अक्षर काढून सदिच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी प्रा.विद्याताई फड,प्रा.डांगे मॅडम, धोंडगे मॅडम, वडजे,सुनिता रमभिडकर मॅडम,सारीका जायभाये यांची उपस्थिती होती.