नांदेड ;
आयुर्मंगलम गर्भसंस्कार पुणे व निवघेकर गर्भसंस्कार केंद्र नांदेड आयोजित सहा दिवसीय मोफत गर्भसंस्कार ऑनलाईन कार्यशाळा
या कार्यशाळेमध्ये गर्भधारनेपुर्वी (Planning मध्ये), गरोदर पणाच्या कोणत्याही महिन्यात सहभागी होता येते. नवीन पिढी सर्वगुणसंपन्न, आरोग्यसंपन्न, सुसंस्कारित होण्यासाठी हि कार्यशाळा उपयोगी आहे.
कार्यशाळेतील विषय :
दिनांक : ०२/११/२०२०, सोमवार
वेळ : सायंकाळी ०५:०० ते ०६:०० (प्रश्नोत्तरे ०६:०० नंतर)
विषय : गर्भधारणेपूर्वीचे संस्कार (Preconceive)
• गर्भसंस्काराची व्याख्या
• गर्भसंस्कार काळाची गरज
• गर्भधारनेपुर्वीचे नियोजन
• शरीर, बीज, मन यांची शुद्धी
• प्रकृतीनुसार योग्य महिण्यात गर्भधान विधी
वक्ते : डॉ. विश्वंबर पवार निवघेकर, नांदेड.
दिनांक : ०३/११/२०२०, मंगळवार
वेळ : सायंकाळी ०५:०० ते ०६:०० (प्रश्नोत्तरे ०६:०० नंतर)
विषय : गर्भसंस्काराचे विज्ञान व इतिहास
वक्ते : वैद्य मोहिनी कुलकर्णी, पुणे.
दिनांक : ०४/११/२०२०, बुधवार
वेळ : सायंकाळी ०५:०० ते ०६:०० (प्रश्नोत्तरे ०६:०० नंतर)
विषय : नॉर्मल प्रसूतीसाठी उपाययोजना
• गर्भिणी अवस्थेतील पंचकर्म
• गर्भिणी अवस्थेतील प्राणायाम, योगा आणि ध्यान साधना
वक्ते : वैद्य मोहिनी कुलकर्णी, पुणे.
दिनांक : ०५/११/२०२०, गुरुवार
वेळ : सायंकाळी ०५:०० ते ०६:०० (प्रश्नोत्तरे ०६:०० नंतर)
विषय : गर्भिणी अवस्थेत स्त्रीचा प्रत्येक महिण्याचा आहार-विहार व दिनचर्या.
वक्ते : डॉ. सुरेखा पवार, नांदेड.
दिनांक : ०६/११/२०२०, शुक्रवार
वेळ : सायंकाळी ०५:०० ते ०६:०० (प्रश्नोत्तरे ०६:०० नंतर)
विषय : गर्भाची मासानुमासिक वाढ व काळजी.
वक्ते : डॉ. सुरेखा पवार, नांदेड.
दिनांक : ०७/११/२०२०, शनिवार
वेळ : सायंकाळी ०५:०० ते ०६:०० (प्रश्नोत्तरे ०६:०० नंतर)
विषय : बालकाचे आरोग्य.
वक्ते : डॉ. दत्तात्रय दगडगावे. लातूर.
सूचना : मर्यादित प्रवेश असल्याने इच्छुक व जागरूक दांपत्याने खालील नंबर वर संपर्क करून नाव नोंदवावे. कार्यशाळा झुम अॅप वर होणार असून त्याची लिंक आपणास देण्यात येईल.
संपर्क : डॉ. विश्वंबर पवार – 9881166777
डॉ. सुरेखा पवार – 9960161891