संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा कंधार भाजपाच्या वतीने निषेध आंदोलन

कंधार ; (सागर डोंगरजकर)

लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारीता म्हणुन ओळखले जाते आज महाविकास आघाडी सरकारने रिपब्लिकन टि व्ही चे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली यांच्या निषेधात कंधार भाजपा वतिने आंदोलन करण्यात आले

महाराष्ट्र सरकारच्या “अघोषित आणीबाणी” व दडपशाही करत असून याच्या विरुद्ध कंधार भाजपाने आज आंदोलन केले. या वेळी भाजपा महिला मोर्च्या च्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर, महिला मोर्च्या च्या जिल्हाध्यक्षा चित्ररेखा गोरे,भाजप चे ता.अध्यक्ष भागवान राठोड,उपनगराध्यक्ष जफरोद्दीन बाउद्दीन, भाजप चे शहर अध्यक्ष अँड.गंगाप्रसाद यंन्नावार ,महिला मोर्च्या तालुकाध्यक्ष अड जयमंगला औरादकर,युवा मोर्च्या तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगिरे, न पा सदस्य सुनील कांबळे,मधुकर डांगे ,चेतन केंद्रे , निलेश गौर,गणेश उगले,बालाजी तोटावाड,राजहंस शहापुरे,कैलास नवघरे,अँड.सागर डोंगरजकर,विनोद तोरणे,अविनाश गित्ते,प्रविन बनसोडे,सुंनंदा वंजे ,वंदना डुंमने स्मिता बडवने,कल्पना गित्ते,जयश्री फरकंडे,मीरा मामडे,शोभा ठाकूर,मीना भालेराव,चंदा ठाकरे,राजू लाडेकर,रजत शाहपुरे,बालाजी तोटावाड, उमेश भुरेवार,श्यामसुंदर शिंदे,सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडी सरकार दडपशाही व मुस्कटदाबी करुन जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतेय व अशा सरकार चा निषेध केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *