माँ जिजाऊ…… एक प्रेरणा शक्ती माँ जिजाऊ…… एक प्रेरणा शक्ती माँ जिजाऊ…… एक प्रेरणा शक्ती माँ जिजाऊ…… एक प्रेरणा शक्ती माँ जिजाऊ…… एक प्रेरणा शक्ती,
12जानेवारी 1558यारोजी लखुजीराव व म्हाळसाबाई पोटी सिंदखेड राजा येथे कन्यारत्न प्राप्त झाले. खरंच हे रत्न केवळ लखुजीराव जाधव यांचे घरच उजळवायचा जन्मास आले नव्हते तर संपूर्ण (भरकटलेल्या ) महाराष्ट्राला उजळून टाकणारे ठरले, कारण या रत्नाचे नाव होते जिजाऊ. जिजाऊंचे बालपण आई-वडिलांच्या शिस्तीत आणि पराक्रम पाहण्यास चालले होते. अशातच या इवल्याशा जिजाऊ चे शहाजी राजांशी लग्न झाले.
जिजाऊंचे शहाजी राजांच्या सोबत सारखे या प्रांतातून त्या प्रांतात असे जीवन जगणे चालले होते. अन अशातच या उभयतांच्या संसारवेलीवर एक फूल उमलले. शहाजीराजांना दूरवरच्या मोहिमांसाठी जावे लागू लागले त्यामुळे आपसूकच जिजाऊंना तान्हुल्याचे सर्व जबाबदारी पार पाडण्याचे काम अंगावर घ्यावे लागले. जिजाऊ – शहाजी चाहा बाळ शिवनेरी गडावर जन्मास आला म्हणून त्याचे नाव शिवाजी ठेवले.
वडिलांच्या माघारी ही माय माता आपल्या उज्ज्वल भविष्याला( शिवबाला) आकार देत होती. त्याला शूरवीरांच ठिणगी तिला आता चैन पडू देत नव्हती. कारण जिजाऊ या परकीय सत्तांना कंटाळली होती, तिला तिचा करी आता आपल्या पुत्राने करावी ही बाब पटतच नव्हती कारण-” जिजाऊ तू तो थी एक नारी
क्यूकी तू तो थी एक चिंगारी.”
गात होती. कुठेतरी तिच्या सुप्त रूपात असलेली’ स्वत्वाची’ ठिणगी तिला आता चैन पडू देत नव्हती. कारण जिजाऊ या परकीय सत्तांना कंटाळली होती, तिला तिचा करी आता आपल्या पुत्राने करावी ही बाब पटतच नव्हती कारण-” जिजाऊ तू तो थी एक नारी
क्यूकी तू तो थी एक चिंगारी.”
खरंच तिच्यातल्या तिला स्वतः चे स्वराज्य स्थापून शांतता लाभणार होती. कारण मराठा राजवटीतील अनेक थोर, शूर सरदार परक्यांच्या साठी स्वतःचे शौर्य, पराक्रम दाखवीत होते. पण खरंच त्यांच्या शौर्याचा त्या ठिकाणी सन्मान होत होता का? का ते शूरवीर झापडे लावलेल्या घोड्याप्रमाणे परक्यांचे गुलामगिरी करण्यातच स्वतःची धन्यता मानत होते का? या सर्व प्रश्नांच्या जंजाळातून जिजाऊला अख्ख्या महाराष्ट्राला सोडवायचे होते म्हणूनच तिने निश्चय केला अन मग तिच्या निश्चयाला पूर्ण रूप देण्यासाठी ती सज्ज झाली. कारण जेव्हा देवांनाही महिषासुराचा वध करणे जमले नाही तेव्हा त्यांनी स्त्री देवी लाच पाचारण केले होते. तसेच काहीसे महाराष्ट्रातही होणार होते. म्हणूनच या जिजाऊ रुपी जगदंबेने जन्म घेतला होता. अन मग शिवरायांच्या खरे शिक्षणाचा प्रारंभ झाला.
या परिस्थितीकडे पाहता एखादी स्त्री पती विरहात व्याकूळ झाली असती पण जिजा ने तर प्रवाहाच्या विरुद्ध उडी मारली होती. आजच्या विज्ञान युगात तर जिजाऊं सारख्या स्त्रियांचा शिरस्ता पुढे चालवणे म्हणजे प्रत्येक स्त्रीत एक स्फुरण चढणे होय. आजच्या या दूषित सामाजिक वातावरणात तर प्रत्येक स्त्रीने अगदी तळागाळातल्या स्त्री पासून ते उच्चविद्याविभूषित स्त्रीने जिजाऊला स्वतःचा आदर्श मानला पाहिजे.
जेव्हा एखादा पुरुष यशाची शिखरे पादाक्रांत करत असतो तेव्हा त्याच्या यशाची पाठीराखे एखादी स्त्रीच असते. परंतु जेव्हाही एखाद्या स्त्रीला यशाला गवसणी घालायची असते तेव्हा तिला प्रचंड संघर्षांचा, समस्यांचा सामना करत स्वतःकडे यश खेचून आणावे लागते. या अशा परिस्थितीत जिजाऊंनी शिवरायांना तयार करून यश मिळवले होते. किंबहुना यशोशिखरे पादाक्रांत केले होते.
एक स्त्री म्हणून जिजाऊंनी स्वतःची हेटाळणी करून घेतली नाही म्हणूनच तर जगाला शिवबा दिसला कारण-
” समस्या असली गंभीर कितीही
आईला बाळाचं ओझं असतं
तिच्या अथक प्रयत्नां पुढे
दैवाला ही शेवटी झुकावं लागतं”
खरंच आहे की, इतक्या समस्या, ताण, संघर्ष यांना तिनेच तर शिवरा नव्हते तर संपूर्ण (भरकटलेल्या ) महाराष्ट्राला उजळून टाकणारे ठरले, कारण या रत्नाचे नाव होते जिजाऊ. जिजाऊंचे बालपण आई-वडिलांच्या शिस्तीत आणि पराक्रम पाहण्यास चालले होते. अशातच या इवल्याशा जिजाऊ चे शहाजी राजांशी लग्न झाले.
जिजाऊंचे शहाजी राजांच्या सोबत सारखे या प्रांतातून त्या प्रांतात असे जीवन जगणे चालले होते. अन अशातच या उभयतांच्या संसारवेलीवर एक फूल उमलले. शहाजीराजांना दूरवरच्या मोहिमांसाठी जावे लागू लागले त्यामुळे आपसूकच जिजाऊंना तान्हुल्याचे सर्व जबाबदारी पार पाडण्याचे काम अंगावर घ्यावे लागले. जिजाऊ – शहाजी चाहा बाळ शिवनेरी गडावर जन्मास आला म्हणून त्याचे नाव शिवाजी ठेवले.
वडिलांच्या माघारी ही माय माता आपल्या उज्ज्वल भविष्याला( शिवबाला) आकार देत होती. त्याला शूरवीरांच्या गोष्टी, अंगाई गात होती. कुठेतरी तिच्या सुप्त रूपात असलेली’ स्वत्वाची’ ठिणगी तिला आता चैन पडू देत नव्हती. कारण जिजाऊ या परकीय सत्तांना कंटाळली होती, तिला तिचा करी आता आपल्या पुत्राने करावी ही बाब पटतच नव्हती कारण-” जिजाऊ तू तो थी एक नारी
क्यूकी तू तो थी एक चिंगारी.”
गात होती. कुठेतरी तिच्या सुप्त रूपात असलेली’ स्वत्वाची’ ठिणगी तिला आता चैन पडू देत नव्हती. कारण जिजाऊ या परकीय सत्तांना कंटाळली होती, तिला तिचा करी आता आपल्या पुत्राने करावी ही बाब पटतच नव्हती कारण-” जिजाऊ तू तो थी एक नारी
क्यूकी तू तो थी एक चिंगारी.”
खरंच तिच्यातल्या तिला स्वतः चे स्वराज्य स्थापून शांतता लाभणार होती. कारण मराठा राजवटीतील अनेक थोर, शूर सरदार परक्यांच्या साठी स्वतःचे शौर्य, पराक्रम दाखवीत होते. पण खरंच त्यांच्या शौर्याचा त्या ठिकाणी सन्मान होत होता का? का ते शूरवीर झापडे लावलेल्या घोड्याप्रमाणे परक्यांचे गुलामगिरी करण्यातच स्वतःची धन्यता मानत होते का? या सर्व प्रश्नांच्या जंजाळातून जिजाऊला अख्ख्या महाराष्ट्राला सोडवायचे होते म्हणूनच तिने निश्चय केला अन मग तिच्या निश्चयाला पूर्ण रूप देण्यासाठी ती सज्ज झाली. कारण जेव्हा देवांनाही महिषासुराचा वध करणे जमले नाही तेव्हा त्यांनी स्त्री देवी लाच पाचारण केले होते. तसेच काहीसे महाराष्ट्रातही होणार होते. म्हणूनच या जिजाऊ रुपी जगदंबेने जन्म घेतला होता. अन मग शिवरायांच्या खरे शिक्षणाचा प्रारंभ झाला.
या परिस्थितीकडे पाहता एखादी स्त्री पती विरहात व्याकूळ झाली असती पण जिजा ने तर प्रवाहाच्या विरुद्ध उडी मारली होती. आजच्या विज्ञान युगात तर जिजाऊं सारख्या स्त्रियांचा शिरस्ता पुढे चालवणे म्हणजे प्रत्येक स्त्रीत एक स्फुरण चढणे होय. आजच्या या दूषित सामाजिक वातावरणात तर प्रत्येक स्त्रीने अगदी तळागाळातल्या स्त्री पासून ते उच्चविद्याविभूषित स्त्रीने जिजाऊला स्वतःचा आदर्श मानला पाहिजे.
जेव्हा एखादा पुरुष यशाची शिखरे पादाक्रांत करत असतो तेव्हा त्याच्या यशाची पाठीराखे एखादी स्त्रीच असते. परंतु जेव्हाही एखाद्या स्त्रीला यशाला गवसणी घालायची असते तेव्हा तिला प्रचंड संघर्षांचा, समस्यांचा सामना करत स्वतःकडे यश खेचून आणावे लागते. या अशा परिस्थितीत जिजाऊंनी शिवरायांना तयार करून यश मिळवले होते. किंबहुना यशोशिखरे पादाक्रांत केले होते.
एक स्त्री म्हणून जिजाऊंनी स्वतःची हेटाळणी करून घेतली नाही म्हणूनच तर जगाला शिवबा दिसला कारण-
” समस्या असली गंभीर कितीही
आईला बाळाचं ओझं असतं
तिच्या अथक प्रयत्नां पुढे
दैवाला ही शेवटी झुकावं लागतं”
खरंच आहे की, इतक्या समस्या, ताण, संघर्ष यांना तिनेच तर शिवरायांना तोंड देऊन निकराने लढायला शिकविले. दैवाला, परिस्थितीला झुकवायला शिकविले. स्वतःच्या दुःखाचे ओझे वाहत त्याला कुरवाळत कसे बसू नये हे शिकविले.
‘ यत्र नार्यस्तु पूज्यन्ते
रमन्ते तत्र देवता”
यास उक्तीला अनुसरून त्या मातेने शिवबांना स्त्रीचा सन्मान करायला शिकविले. परस्त्री मातेसमान या शिकविले. म्हणूनच शिवबाने कधीही कोणत्याही स्त्रीचा अवमान मानभंग केला नाही. तर उलट कोणाला चोळी- बांगडी केली तर कुठे हिरकणीचा बुरुंज अजरामर केला. हीच तर स्त्री सन्मानाची पेरणी जिजाऊने केली.
काय विटंबना सांगू किती
पाषाण फुटती ऐसे दुःख
या तुकोबांच्या अभंगाच्या ओळीतून वाटते की स्त्रीची सध्याच्या परिस्थितीत अशीच विटंबना होत आहे पण खरं सांगू का असा जिजाऊंनी स्वतःचा उद्धार स्वतः केला व महाराष्ट्राला एक अस्मिता मिळवून दिली. मग आपणही तर तिच्यात लेकी आहोत ना! मग का स्वतःला कमी लेखता? जिजाऊ कडे पाहून जगण्याची नवी उमेद मिळवा आणि स्वतःच्या जीवनाचा स्वतः शिल्पकार बना. या विज्ञान युगात जिजाऊ आपल्या समस्त स्त्री वर्गाची एक आराध्य दैवत आहेत. या देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या दडलेल्या तिला बाहेर काढू या, तिला आकार देऊ या. तरच खऱ्या अर्थाने ही जिजाऊ जयंती साजरी केली असे होईल,
धन्य ती जिजाऊ
जी झाली सर्व दीनदुबळ्यांची आऊ.
मा साहेब आपणास मनस्वी मानाचा मुजरा.
आम्हाला अभिमान आहे की आम्ही ह्या आपल्या पावन भूमीत जन्मास आलो. आपल्या कर्तृत्वाने परत एकदा स्त्री जन्माचा अलौकिक सोहळा महाराष्ट्राने याची देही याची डोळा पाहिला. धन्य ते माता पिता ज्यांच्या उधरी आली अशी हिरण्य कन्या. आपणास शतशः नमन मासाहेब. अन आता आपण समस्त स्त्री वर्गासाठी एक प्रेरक स्थान, शक्ती आहात याची आम्हाला जाणीव झाली आहे.”
झाले बहु
होतील बहु
परि तिच्या सम तीच.”.
धन्यवाद.
सौ भाग्यश्री लालवंडी कर जोशी. कंधार