कंधारी आग्याबोंड;कोकणी नारा

साधु हत्येचा छडा लावण्यास ,विरोधकांच्या रामाचा अक्रोश..! खार पोलिसांनी ताब्यात घेताच कोकणी नारा (N)ने केला प्रवेश…

कंधारी आग्याबोंड ;फटाके मुक्त दिवाळी

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे,….पर्यावरण धोक्यात येते!…..कोरोनाग्रस्त रोग्यांचे फुप्फुस,….वायुप्रदुषणाने क्षीण होते!….कंधारी आग्याबोंड—–गोपाळसुत,दत्तात्रय एमेकर गुरुजी क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

कंधारी आग्याबोंड

पत्रकार परिषदेचा ऊत आला,….अन् मित्र पक्षांचे सरकार आले!…गुप्त बैठक होताच हलचालीने,….सत्तेतील मित्रच बावचळले!…... कंधारी आग्याबोंड

कंधारी आग्याबोंड

सजीव वृक्षवल्लींचे आरोग्य,…..कुर्हाडबंदीने जपले पाहिजे!….वृक्षावर्मी लागलेला कुर्हाडीचा,…….घाव टाक्यांनी शिवला पाहिजे!……कंधारी आग्याबोंड

कंधारी आग्याबोंड

कर्णेंद्रिय कच्चे असलेल्यांनी,……कानात भिंत बांधली पाहिजे!….विश्वास ऐकुण ठेवण्यापेक्षा……डोळ्यांनी पाहून ठेवला पाहिजे

कंधारी आग्याबोंड

ग्रंथ आणि टीव्हीच्या रस्सीखेचात,……आवडतो टीव्ही मानवी मेंदुला!……वाचन संस्कृती विसरल्यानेच,….ग्रंथाला समजतो पालापाचोळा…

कंधारी आग्याबोंड

कंधारी आग्याबोंड हातावर पोट असणाऱ्यांचा ,पोटचा गोळा  पाठीवर असतो !,कष्ट पाचविलाच पुजल्याने ,महनती शिवाय पर्याय नसतो!…

कंधारी आग्याबोंड

कंधारी आग्याबोंड

कंधारी आग्याबोंड

कंधारी आग्याबोंड

कंधारी आग्याबोंड

उत्तर कोरीयात अन्नाविना तरसणार्या जनतेची भुक भागविण्यासाठी कुत्रे मारण्याचे आदेश …कंधारी आग्याबोंड