निवडणुक प्रणालीवर कंधारी आग्याबोंड

आपल्या निवडणुक प्रणालीवर कंधारी आग्याबोंड सदरात गोपाळसुत दत्तात्रय एमेकर रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा यांनी व्यक्त केलेले भाकित

इंग्लिश मीडियम स्कूलचे पेव ; कंधारी आग्याबोंड

आपल्या भारतात पूर्वीपासून लिहिण्यासाठी,बोरु,टाक,फाऊंटन पेन आणि बाॅलपेन असा प्रवास झाला.पण हल्ली इंग्लिश मीडियम स्कूलचे पेव वाजल्यापासून…

लहानपण देगा देवा,मुंगी साखरेचा रवा !

लहानपण देगा देवा,मुंगी साखरेचा रवा ! ही उक्ती बालपणाचे महत्व नकळत सांगुन जाते.भुतपुर्व कालिन विद्यार्थी सुट्टी…

इरजोड महाविकास आघाडी व हिवाळा,पावसाळा अन् ऊन्हाळा या तिनही ऋतुचे दर्शन …कंधारी आग्याबोंड

सध्या राज्यातल्या इरजोड महाविकास आघाडी सारखे तीन ऋतुने देखील संकर आघाडी कल्याने एकाच दिवशी हिवाळा,पावसाळा अन्…

राज्यातल्या मंत्रालयात सापडल्या मद्याच्या रिक्त शिश्या ;कंधारी आग्याबोंड

राज्यातल्या मंत्रालयात सापडल्या मद्याच्या रिक्त शिश्या,अहो अश्चर्यम् कडेलोट सुरक्षा असतांना असे घडलेच कसे?हे लांछनास्पद आहे.गोपाळसुतदत्तात्रय एमेकर…

मानवा तुला पंख असते तर ;कंधारी आग्याबोंड

मानवा तुला पंख असते तर,…..या कल्पनेस धरुन काय-काय होईलहे कंधारी आग्याबोंड या सदरातगोपाळसुतदत्तात्रय एमेकर गुरुजीयांचा कल्पनाविलासआग्याबोंड…

यशस्वी जीवन जगतांना कष्टा शिवाय पर्याय नसतोच ; कंधारी आग्याबोंड

यशस्वी जीवन जगतांना…कष्टा शिवाय पर्याय नसतोच…यातना झाल्या शिवाय सुखाची गोडी चाखता येत नाही.यावर आजचेगोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजींचे…

दप्तराचे ओझे पाहीले पण दप्तरातील विसंगती..कंधारी आग्याबोंड

ओझे दप्तराचे……..!सध्या लाॅकडाउन आहे…आज पर्यंत आपल्या शैक्षणिक प्रवाहात विसंगती पाहिल्यावर नवल वाटते. दप्तराचे ओझे जास्त झाले…

ऑफलाईन शिक्षण ऑनलाईन झाल्याने पालकवर्ग चिंतेत ; कंधारी आग्याबोंड

आज सर्वत्र शाळा सुरु झाल्या पण विद्यार्थी दैवत शाळेत नसल्याने शाळाहिरमुसल्या….पण काय करणार परिस्थितीच गंभीर आहे.ऑफलाईन…

१४ जुन जागतिक रक्तदान दिन ; कंधारी आग्याबोंड

आज १४ जुन म्हणजे जागतिक रक्तदान दिन असल्यामुळेचगोपाळसुत दत्तात्रय एमेकर यांनीआजचा दिन विशेषावरकंधारी आग्याबोंड वाचा===============≈===विसरुन जातो…

मोबाइलमध्ये गुरफटल्यानेच, बोलणारी नाती मुकीमैद ; कंधारी आग्याबोंड

पुर्वी ओट्यावर गप्पा-गोष्टी, हृदये हृदयांशी करीत होते! सध्याला शरीराने ओट्यावर, | मोबाईलचा वापर अंतर देते! सुखदुःखाची…

कंधारी आग्याबोंड ;विद्यार्थी तर चक्क म्हातारे झाले?

असे कसे आले कोरोनाचे दिस,विद्यार्थी तर चक्क म्हातारे झाले?तोच गणवेश अन् तीच स्कूलबॅग,शालेय जीवनी विद्यार्थ्यांना पुरले?