शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांची ‘सेट’ परीक्षेत ‘हॅटट्रीक’

(कंधार ; दिगांबर वाघमारे ) कंधार पंचायत समितीच्या विविध विभागांत नेहमीच अभ्यासू व गुणवान अधिकारी सातत्याने…

दत्ता डांगे ; लिहिणार्‍या हातांना मिळणारी प्रचंड ऊर्जा

आ. दत्ता डांगे सर , लिहिणार्‍या हातांना मिळणार आपलं पाठबळ म्हणजे त्या लेखनीला मिळणारी य्रचंड ऊर्जा……

मन्याड-गोदावरी खोऱ्यातील रक्षाबंधनाच्या स्फूर्तिदायक उपक्रमाची १५ फुटी महाराखीचे विमोचन!

      कंधार ; प्रतिनिधी  आमचा भारत देश कृषिप्रधान असल्यामुळे जागतिक स्तरावर हीच ओळख भारताचे…

मन्याड-गोदा खोर्‍यातील १५ फुटी महाराखी जिल्हाधिकारी कार्यालयातून सीमेकडे होणार रवाना ; आयोजक दत्तात्रय एमेकर गुरुजी यांची माहिती

    कंधार ; प्रतिनिधी  आमचा भारत देश कृषिप्रधान असल्यामुळे जागतिक स्तरावर हीच ओळख भारताचे मोठेपण…

वंचितांच्या अंधार वाटेवरील सूर्यपुत्राचा भीमप्रकाश* भाग दहावा

  शेकडो राजेंराजवाडे ज्याचे शिष्य आहेत असा शास्ता तथागत भगवान बुद्ध खापराच्या भिक्षा पात्रात भोजन करतात…

सचखंड गुरुद्वारा हुजूर साहेबचे मुख्य पुजारी संत बाबा कुलवंतसिंगजी यांच्या हस्ते होणार “हर घर योग” योजनेचा शुभारंभ … योग गुरु योगाचार्य सितारामजी सोनटक्के यांची माहिती

    नांदेड -( दादाराव आगलावे) योगऋषी श्री रामदेव बाबा यांच्या पतंजली योगपीठ हरिद्वार अंतर्गत देशभर…

दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी महाप्रसाद केला ग्रहण

तेवीसावी व चोविसावी अमरनाथ यात्रा तसेच पंधरावी व सोळावी चारोधाम यात्रा यशस्वी झाल्या प्रित्यर्थ धर्मभूषण ॲड.…

Happy friendship Day..

  क्युकी हर एक फ्रेंड जरूरी होता है…. मित्रांच्या बाबतीत मी सगळ्यात श्रीमंत हे मी अनेकदा…

जिल्हा बाल संरक्षण कर्तव्यदक्ष आधिकारी-विद्याताई आळणे

  समाज आणि शासन या मधील महत्वाचा दुआ म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी,नांदेड या पदावर कार्यरत…

प्राचार्य डॉ श्रीरंग खिल्लाhttps://yugsakshilive.in/?p=33137 puरे यांचा आज अहमदपूरात सेवा गौरव सोहळा

अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि सिनेट सदस्य डॉ…

ज्ञानोपासकांचा आधारवड :प्रा. डॉ.रामकृष्ण दत्तात्रय बदने

  (05ऑगस्ट 2024 रोजी प्रा. डॉ.रामकृष्ण दत्तात्रय बदने यांचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने केलेला हा…

श्रीमंत म्हणुन जगा.. श्रीमंत म्हणुन मरु नका..

आपण अनेकदा पहातो बरीचशी माणसे जगताना स्वतःसाठी जगत नाहीत.. कुटुंबासाठी जगत असतात.. कितीही पैसे असले तरीही…