माणसाचं आयुष्य..

मला वाटतं किवा माझ्या अभ्यास आणि निरीक्षणातुन मी हे लिहीणार आहे.. माणसाचं आयुष्य ( त्याच्या कर्मानुसार…

पेठवडज येथील परफेक्ट इंग्लिश स्कूल तर्फे आषाढी एकादशी महोत्सव

पेठवडज ; येथील परफेक्ट इंग्लिश स्कूल तर्फे आषाढी एकादशी महोत्सव साजरा झाला. नांदेड जिल्ह्यातील नवोदय व…

वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून सुमन अनाथालयात फळवाटप कार्यक्रम

  नांदेड – वाढदिवस साजरा करण्याचे सद्या सर्वत्र स्तोम माजले आहे. येथील वाघमारे परिवाराने खर्चाला फाटा…

नव्या जगाची मुले या बाल कविता संग्रहास बालसाहित्य पुरस्कार जाहिर

अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) येथील प्रतिथयश बालसाहित्यीक मुरहारी कराड पारकर यांच्या नव्या जगाची मुले…

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आज नांदेड दौऱ्यावर : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक

  नांदेड : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे व संपर्कप्रमुख बबनराव…

Hug / आलिंगन / मिठी..

माझ्या वाचक सखीने व्यक्त केलेली मिठीतील मिठास.. सोनल मॅम , तुमच्या बियॉन्ड सेक्स कादंबरीतील मीरा सागर…

२१ व्या अमरनाथ यात्रेला धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ७१ यात्रेकरूंचा पहिला जत्था दि.३० जून रोजी रवाणा होणार

नांदेड ; प्रतिनिधी २१ व्या अमरनाथ यात्रेला धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ७१ यात्रेकरूंचा पहिला…

अमरनाथ यात्रेमुळे खंडित होऊ नये म्हणून दिलीप ठाकूर यांनी ४० भ्रमिष्टांच्या कायापालट केल्याचे कौतुक 

नांदेड ; प्रतिनिधी गेल्या २९ महिन्यापासून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सुरु असलेला कायापालट हा जगवेगळा उपक्रम…

चव्हाण गणेश सेट परीक्षा उत्तीर्ण

  अहमदपूर ; (प्रा.भगवान आमलापुरे) मुलांची शासकीय निवासी शाळा मरशिवणी येथे कार्यरत श्री.चव्हाण गणेश गुलाब (सहा.शि)…

नांदेडचे संकल्पचित्र कार्यालय विदर्भात पळविण्याचा निर्णय ..!नवे करता येत नसेल तर किमान आहे ते पळवू नका! अशोकराव चव्हाणांनी आणले; भाजपने पळवले अमरनाथ राजूरकर यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

  नांदेड, दि. २८ जून २०२३: सार्वजनिक बांधकाम विभागाचे नांदेडला मंजूर संकल्पचित्र कार्यालय विदर्भातील अमरावती किंवा…

चार वर्षापासून संजय गांधी निराधार समिती गठीत न झाल्यामुळे शेकडो निराधार प्रकरणे प्रलंबित ;समिती गठीत करण्याची योगेश पाटील नंदनवनकर यांची मागणी

  कंधार ; प्रतिनिधी चार वर्षापासून संजय गांधी निराधार समिती गठीत न झाल्यामुळे शेकडो निराधार,विधवा,अपंग,वयोवृद्ध गोरगरीब…

तत्कालीन शिवसैनिकांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका ; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे  दहन प्रकरण

नांदेड ; प्रतिनिधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे २१ सप्टेंबर २०११ रोजी दहन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर…