त्रिपुरा येथील हिंसेच्या निषेधार्थ शुक्रवारी दि.१२ नोव्हेंबर रोजी कंधार बंद यशस्वी

कंधार : प्रतिनिधी यावेळी आमदार शामसुंदर शिंदे आणि एम आय एमचे तालुकाध्यक्ष मोहम्मद हमिदोद्दिन यांनी पाठिंबा…

वैखरीचे वारकरी : डॉ. दिलीपजी पुंडे साहेब

दि.११ नोव्हेंबर २०२१ जागतिक कीर्तीचे सर्पदंश चिकित्सक मा. डॉ.दिलीपजी पुंडे साहेबांचा वाढदिवस.त्या नीमीत्त त्यांच्या वक्तृत्व गुणावर…

आनंदा महाजन रोडे आत्महत्या प्रकरणी नायगाव स्टेट बँक ऑफ इंडिया बँक मॅनेजर वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

नायगाव : प्रतिनिधी नायगाव स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांच्या मुजोरीचा निष्पाप बळी गेलेल्या…

त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात कंधारात धरणे आंदोलन

त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात कंधारात धरणे आंदोलन कंधार; त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर झालेल्या…

लोहा तालुक्यातील कापसी बुद्रुक येथिल शेतकऱ्याची आत्महत्या

लोहा ; प्रतिनिधी सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळून एका 33 वर्षीय युवा शेतकऱ्यांनी गळफास लावून आपली…

शेकापूर येथिल महात्मा फुले विद्यालयात भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

कंधारः- महेंद्र बोराळे.        शेकापूर येथिल महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचे पहिले शिक्षणमंत्री…

वाचन संस्कृती टिकविण्यासाठी युवा पिढीने प्रयत्न करणे गरजेचे- गंगाधर तोगरे

दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन प्रतिनिधी, कंधार सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे. मात्र…

लोहा शहरात वारकरी भवन लवकरच उभारणार ;सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे

वारकरी परिषदेच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध; सौ. आशा ताई शिंदे लोहा( प्रतिनिधी) लोहा शहरातील मुक्ताईनगर…

महात्मा फुले विद्यालय नवा मोंढा कंधार येथे मौलाना अबुल कलाम आझाद ” यांची जयंती “शिक्षण दिन “म्हणून साजरी

कंधार आज दिनांक 11/11/2021 रोजी महात्मा फुले विद्यालय नवा मोंढा कंधार येथे भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न…

भारताचे माजी शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंतीस शतकवीर डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांनी केले अभिवादन!

कंधार : प्रतिनिधी भारत देश गोऱ्या इंग्रजांच्या गुलामीत 150 वर्ष होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत…

पक्षीसप्ताह निमित्त पक्षी छायाचित्र प्रदर्शन व निबंधस्पर्धा पारितोषिकांचे दि.१२ नोव्हेंबर रोजी वितरण ; गोदावरी इंटरनैशनल स्कूल, शिवमळा,मरळक ता.जि.नांदेड येथे होणार कार्यक्रम

नांदेड ।। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ।।इंद्रधनू स्रुष्टी संवर्धन संस्था व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र…

बालदिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी बालकविसंमेलनाचे आयोजन

नांदेड – भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मालेगाव रोड स्थित मूलगंधकुटी बुद्ध…