मानवा तुला पंख असते तर ;कंधारी आग्याबोंड

मानवा तुला पंख असते तर,…..या कल्पनेस धरुन काय-काय होईलहे कंधारी आग्याबोंड या सदरातगोपाळसुतदत्तात्रय एमेकर गुरुजीयांचा कल्पनाविलासआग्याबोंड…

सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुंडेगाव आसदवन टेकडी येथे दहा हजार झाडांचे वृक्षारोपण ; जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर ,जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला कार्यक्रम

कंधार ; प्रतिनिधी लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी तथा…

कंधार येथे नांदेड धर्तीवर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारा – मातंग समाज बांधवाची मागणी

कंधार येथे साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांना स्मृतीदिनी अभिवादन… ! कंधार ; प्रतिनिधी साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा…

कंधार तालुक्यातील नवरंगपुरा जि.प.शाळा गुणवत्तेत व आनलाईन शिक्षणातही धावते एक्सप्रेस …!

शेख युसूफ व स्वाती मुंडे या शिक्षकांच्या मेहनतीने बदलले शाळेचे रुपडे कंधार ; प्रतिनिधी सद्याच्या कोरोना…

वारकरी आणि पालखी सोहळा

महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर या महान संताशी एकादशीचा अतूट संबंध जोडला गेलेला आहे. एकादशीच्या आधी सुमारे वीस दिवस…

मराठवाड्यात बुलट ट्रेन आणण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज-ना. चव्हाण

नांदेड, (प्रतिनिधी)-मुंबईहून गुजरातकडे जाणार्‍या अहमदाबाद बुलट ट्रेनला आमचा विरोध कायम आहे. परंतु अधिक वेगाने प्रवास करण्यासाठी जर…

फुलवळ परिसरातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्या – फुलवळ ग्रामपंचायतीचा ठराव

कंधार ; प्रतिनिधी कंधार तालुक्यातील फुलवळ व परिसरात सततच्या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.या…

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे नांदेड येथे स्वागत

नांदेड ; प्रतिनिधी भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय शिवराज पाटील चाकूरकर हे दि.अ१७ जुलै रोजी नांदेड…

ग्रामपंचायतमध्ये सरपंच पतीराजास नो एंट्री ; कंधारी आग्याबोंड

ग्रामपंचायतमध्ये सरपंच पतीराजास नो एंट्री……शासनाने काढला आध्यादेश..हा निर्णय खुप महत्वाचा आहे.या क्रांतीकारी निर्णयावर,गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजींनीकंधारी आग्याबोंड…

आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी केलेल्या ३५३ प्रकरणी तब्बल आठरा दिवसांनी झाला अटकपुर्व जामीन मंजूर

कंधार ; प्रतिनिधी कंधार येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय भूमिपूजन सोहळा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला…

पक्षनिष्ठ नेतृत्व : मा.ना.डॉ.भागवत कराड साहेब

( दि. १६ जुलै २०२१ रोजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री मा.ना. डॉ. भागवत कराड साहेब यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने…

सहा महिन्यापूर्वीच साडेचार लाख रुपये खर्चून दुरुस्ती केलेल्या फुलवळ येथील आरोग्य उपकेंद्राच्या छताला लागली गळती.

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे ) कंधार तालुक्यातील पानशेवडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या फुलवळ येथील आरोग्य…