फुलवळ येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी

धोंडीबा बोरगावे

तब्बल २९ वर्ष विनाअपघात सेवा दिलेल्या चालक रज्जाक मोमीन यांचा गौरव….! महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने रज्जाक मोमीन यांचा सपत्नीक सत्कार

धोंडीबा बोरगावे

कंधार येथील कृषीवल हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांची अलोट गर्दी

कंधार/ प्रतिनिधी कंधार शहरातील श्री बालाजी मंदिर येथे  मंगळवार दि. 31 जानेवारी रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या…

प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा नेहरूनगर लिंबोटी येथे सांस्कृतीक कार्यक्रम

लोहा ; प्रतिनिधी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा नेहरूनगर लिंबोटी तालुका लोहा येथील शाळेत सांस्कृतीक कार्यक्रमाचे…

१४ फेब्रुवारी मातृ पितृ पूजन दिवस बाबत कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेसह शहरातील शाळांमध्ये जागृती

कंधार ; प्रतिनिधी श्री संत श्री आसाराम बाबा आश्रम अहमदाबाद द्वारा नांदेड केंद्राच्या वतीने आज कंधार…

गऊळ येथे दांडावरचा महादेव सप्ताह निमित्ताने डॉ. रामचंद्र हेंडगे यांच्या भव्य मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिर आयोजन

गऊळ ; शंकर तेलंग श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने स्थापन झालेल्या निजरा गड महादेव…

शिक्षक मतदारसंघ निवडणुक मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांनी शासनाच्या लिंकचा वापर करावा- परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अनुपसिंह यादव यांचे आवाहन

कंधार ; प्रतिनिधी ..दि. 30 जानेवारी 2023 रोजी सोमवारी 5- औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुक 2023 करीता…

पक्षाने आदेश आणि जनतेने आशीर्वाद दिले तर जनसेवेचा वसा पुन्हा पेलणार – सौ.वर्षाताई भोसीकर

फुलवळ (धोंडीबा बोरगावे ) काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षपदी नुकतीच माजी जिल्हा परिषद सदस्या…

संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणा येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..! संस्थापक अध्यक्ष प्रा डी.एन केंद्रे साहेब यांनी केले मार्गदर्शन

कंधार ; प्रतिनिधी संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणा येथे 26जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे…

कंधार ते नांदेड बस कोटबाजार व मानसपुरी मार्ग सुरु करा एमपीजे सामाजिक संघटनेची आगार प्रमुख व खा. चिखलीकर यांना मागणी

कंधार /प्रतिनिधी उदगीर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गवरून गाड्याची वरदळ वढली आहे या मार्गांवर बस नसल्याने नगरिकांना…

फुलवळ येथे बस निवाऱ्या अभावी प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांची हेळसांड..

फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे ) कंधार तालुक्यातील फुलवळ हे एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्यमार्गवर कंधार-मुखेड…

गंगामाता प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिन साजरा…..! प्रशासन चालवण्याचा विद्यार्थ्यानी घेतला अनुभव

कंधार/प्रतिनिधी शहरातील श्रीमती गंगाबाई (गंगामाता ) बालक मंदिर व प्राथमिक शाळेत विध्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन सोमवारी दि.…