कंधार आपल्या डोंगर-दर्यांच्या मन्याड खोर्यात रस्त्याचे जाळे विणले गेले.ही गोष्ट अभिमानाची आहेच पण..सध्या सर्वत्र मा.नितीन गडकरी…
Category: कंधार
चिखली येथून पुरात होऊन गेलेल्या युवकाचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला ;शोध कार्यासाठी उस्माननगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवकते आणि त्यांचे टीमने घेतले खडतर परिश्रम
कंधार ; प्रतिनिधी चिखली येथून पुरात होऊन गेलेल्या युवकाचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला : शोध कार्यासाठी…
कौठा येथिल शाळेला शालेय साहित्याची भेट ; सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नागोराव पन्नासे यांचा उपक्रम
सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नागोराव पन्नासे कंधार: नायगाव तालुक्यातील गडगा येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नागोराव पन्नासे यांचा…
हर घर तिरंगा” साठी जिल्ह्यातील 5 लाख नागरिकांचा मिळेल उत्स्फूर्त सहभाग
“ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर नांदेड :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक नागरिकांच्या मनात भारतीयत्वाची भावना…
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील अपघातग्रस्त १४ शेतकरी कुटुंबांना मिळाला २८ लक्ष रुपयांचा आर्थिक आधार
कंधार – गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा एक वर्षात कंधार तालुक्यातील १४ अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना…
सहाय्यक लेखा अधिकारी अरविंद देशमुख वेतन पथक नांदेड यांचा कंधार खाजगी मुख्याध्यापकांच्या वतीने सत्कार
कंधार ; प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड पुरवठा विभाग येथे कार्यरत असलेले अरविंद देशमुख सहायक लेखा अधिकारी…
योगेश पाटील नंदनवनकर ; शेकाप जिल्हा अध्यक्ष,प्रसिद्धी प्रमुख तथा प्रवक्ते
लोहा कंधार मतदारसंघाचे भाग्यविधाते, कार्यसम्राट,लोकप्रिय,कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्री.श्यामसुंदरजी शिंदे व गोरगरिबांची माय, माऊली, तथा शेकाप महिला…
ग्रामीण रुग्णालय कंधार येथे दिव्यांग व्यक्तीची तपासणी व दिव्यांग प्रमाणपत्र वितरण मोहीम ;वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांचा उपक्रम
कंधार ; प्रतिनिधी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांनी जिल्हापरिषद गट निहाय सर्कलची विभागणी…
ग्रामीण रुग्णालय कंधार येथे दिव्यांग व्यक्तीची तपासणी
कंधार ; प्रतिनिधी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांनी संगणकीय प्रणालीद्वारे बाहादरपुरा ,शिराढोण जिल्हा…
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती मंडळाची कार्यकारणी जाहीर
कंधार ; प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह साठे नगर कंधार येथे बैठक संपन्न…
आतापर्यत तब्ब्ल 63 विद्यार्थी नवोदय साठी पाठवणारी महाराष्ट्रातील एकमेव शाळा म्हणजे पेठवडज येथील परफेक्ट इंग्लिश स्कूल ; यावर्षी झाले 5 विद्यार्थी पात्र
कंधार ; दिगांबर वाघमारे कोरोना महामारी मुळे शाळा, क्लासेस बंद असल्यामुळे पालक विद्यार्थी शिक्षक चिंतित होते.…
बहादरपुरा ग्रामपंचायत ने दिव्यांगाचा पाच टक्के निधी उपलब्ध करून द्यावा – प्रहार दिव्यांग संस्था तालुकाध्यक्ष शेख दस्तगीर यांची मागणी
कंधार आज ग्रामपंचायत कार्यालय बहादरपुरा दिव्यांग बांधवांच्या इसवीसन 2021 व 22 चा पाच टक्के निधी मासिक …