टेक ओवो या कंपनीतर्फे एक हजार डबे वितरित ;हनुमान जयंतीनिमित्त साखर भाताचा डबा

नांदेड ; प्रतिनिधी सोशल मीडियावर दिलीप ठाकूर यांचे लॉयन्सच्या डब्याचे सतत होत असलेले कार्य पाहून न्यू…

सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने गरजू वीटकामगारांना कपड्यांचे वाटप

नांदेड – तालुक्यातील वाजेगाव परिसरातील राधास्वामी सत्संग व्यास नजीकच्या शंभर नंबर वीटभट्टीवर थोर समाजसुधारक व महामानव…

रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा त्वरीत करा बंद पडलेले लसीकरण केंद्र त्वरीत सुरू करा -जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर

नांदेड/प्रतिनिधीकोरोना आजारामुळे नागरीक त्रस्त आहेत त्यामुळे कोरोनावरील प्रभावी इंजेक्शन रेमडेसिवीर रूग्णांना त्वरीत उपलब्ध करून द्यावेत तसेच…

शेळगांव (गौरी)कोरोना ‘कोव्हॅक्सिन’ लसीकरनाचे अनुकरण जिल्हातील सर्व गावानी करावे – खासदार प्रतापराव पा.चिखलीकर

नांदेड जिल्हयातील नायगांव तालुका चे आदर्श गांव शेळगांव (गौरी) गावातील जनतेने 100%कोरोना लसीकरण घेऊन जिल्हात अव्वल…

नांदेड भक्ती लॉन्स येथिल जम्बो कोविड केअर सेंटरमधील सात रुग्णांची कोरोनावर मात

नांदेड, दि. 24 :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि उपलब्ध असलेले कोविड रुग्णालय व कोविड…

विश्वासू प्रवासचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकरांच्या प्रयत्नातून बसस्थानकात पाणपोईचा प्रारंभ

नांदेड, दि.25 – विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांच्या विशेष प्रयत्नातून येथील मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाश्यांसाठी…

भदंत सत्यशिल महाथेरो यांचे निर्वाण;

नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात वास्तव्यास असलेले पुज्य भदंत सत्यशिल थेरो यांचे …

प्रेस फोरम पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी शेख याहीया तर सचिव पदी सुनील कांबळे यांची  निवड

नांदेड – प्रेस फोरम या पत्रकार संघटनेची महत्त्वाची बैठक आज पत्रकार संघाच्या कार्यालयात घेण्यात आली यावेळी…

कोविड हॉस्पिटलच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी घेतला आढावा

नांदेड :- जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी शासकीय कोविड केअर सेंटर, रुग्णालयाच्या सुरक्षिततेसंबंधी आढावा घेऊन सर्व…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लोककल्याणकारी समाजवाद गरजेचा – प्रा. डॉ. अनंत राऊत सहावे पुष्प : १३० व्या भीमजयंतीनिमित्त आॅनलाईन व्याख्यानमाला

नांदेड –  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजवादाचा पुरस्कार केला होता. परंतु त्यांना रशिया, चीन व इतर साम्यवादी…

प्रज्ञा करुणा विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी भीमजयंती साजरी

दोनशे जणांना मास्कचे वाटप ; भीमजयंती मंडळाच्या वतीने भोजनदान नांदेड – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे क्रांतीचे तत्त्वज्ञान मांडणारी युद्धशाळा -डॉ. यशवंत मनोहर

सात दिवसीय आॅनलाईन व्याख्यानमालेचा समारोप; दर्शकांची मोठ्या संख्येने आॅनलाईन पद्धतीने उपस्थिती नांदेड – महामानव डॉ. बाबासाहेब…