बालाजी देवकांबळे – जनतेचा सच्चा सेवक

कोरोना असो की गावची जत्रा अथवा कोणताही धार्मिक व सामाजिक सोहळा तिथे तण मन व धनाने उपस्थितीत राहून सर्व जनतेला दैवत माननारे फुलवळ नगरीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बालाजी देवकांबळे यांचा आज वाढदिवस .

त्यांच्या वाढदिवसा निमित्य खुप खुप शुभेच्छा

मुर्ति आणि कीर्ति लहान असुनही…सक्षम पणे फुलवळ नगरीचा कारभार सांभाळला…
फुलवळ नगरीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य श्री.बालाजी देवकांबळे व त्यांच्या पत्नी सौ.अनिता बालाजी देवकांबळे…तसा हा माणुस शिक्षण शिक्षणाचा अनुभव कमी असला तरी गाव सांभाळण्याचे मोठे धाडस केले.

चाणाक्ष माणसातील कोहीनूरच म्हणायला हरकत नाही. फुलवळ सारख्या चाणाक्ष व सुशिक्षित गावाचा सरपंच की च्या माध्यमातुन पाच वर्ष सक्षम कारभार करुन दाखवण्याचा कीमयागार म्हणायला काहीच हरकत नाही…याच कीमयागारीतुन स्वताचे राजकीय प्रस्थ गावात तयार करुन एक वेगळा दबदबा निर्माण केला..

प्रस्थापितांची आर्जी मर्जी साधत प्रामाणिकतेची कुठे तडजोड न करता स्वच्छ वाटेने चालण्याचे धाडस केले. याचेच फळ म्हणुण गावातल्या दोन्ही वार्डातुन लोकांनी दोघांनाही निवडुन देवुन त्यांच्या कार्याची पावती दिली.

    घरची परिस्थिती बेताची असतानाही प्रखर ईच्छा शक्तीच्या व आत्मनिर्भरतेच्या जोरावर त्यांनी जि. प. निवडणुक ही काॅग्रेच्या वतीने लढण्याचे धाडस दाखवुन दिले.यात त्यांचा निसटता परभव झाला. पण न घाभरता न डगमगता जणता जनार्धन माय बाप जणतेच्या जिवावार आज ही तेवढ्याच जोमाने पंचायत समिती असो,वा जि.प.असो पक्ष जी जिम्मेदारी देईल तो निभवण्यासाठी सक्षम व तयार असल्याचे बोलुन दाखवतो.

राजकीय भाग काही असला तरि लोकांच्या अडी अडचणी सोडवणे,लोकांची कामे करणे,गोरगरीबांना मदत करणे,त्यांची कामे करणे,लोकांत राहाने मला खुप आवडते.व लोकां सोबत चांगले राहील्यास लोक ही आपल्या सोबत राहात यात तीळ मात्र शंका नाही. हे ही बालाजी देवकांबळ यांनी खरे करून दाखवले आहे तेवढेच खरे आहे.

Balaji Devkamble

काही प्रस्थापितांचे राजकारण सोडले तर फुलवळ ,वाडी, तांडे व फुलवळ जि.प.सर्कल मधिल सर्वच सामाजिक भान असलेल्या लोकांचे व माझे सबंध चांगले सलोख्याचे आहेत.जर का पक्षाने मला दोन्ही पैकी कोणतीही निवडणुक लढवण्या ची संधी दिली तर नक्कीच संधीचे सोन करीन यात तिळमात्र शंका नाही.आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

Balaji Devkamble

                                            शुभेच्छुक : वॉर्ड क्रं ४

गणेश पवार.उल्हास जाधव,लोबाजी राठोड.माधव राठोड,राजेश राठोड,लक्ष्मण जाधव,गोविंद सोमासे,दत्ता शिंदे,शिवाजी सोमाचे,लक्ष्मण गुरसुडे,गफार शेख,यासीन शेख,मनोहर जाधव,हरी राठोड सह समस्त फुलवळ सर्कल व वाडी तांडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *