फुलवळ येथे दिव्यांग दिनाच्या निमित्ताने माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी केला दिव्यांगाचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी आज फुलवळ येथे 3 डिसेंबर रोजी फुलवळ येथे दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देण्यात आले…

दिवाळी च्या निमित्याने फुलवळ येथिल शासकीय गुत्तेदार वैजनाथ सादलापुरे यांच्या तर्फे माजी अधिकाऱ्यांचा सत्कार

  कंधार ; प्रतिनिधी जुन्या आठवणीनां उजाळा देत  फुलवळ गावाला दिलेल्या विकासात्मक योगदानाबद्दल  दिवाळी च्या निमित्याने…

कंधार तालुक्यात ३२० अंगणवाड्यांपैकी केवळ ८ अंगणवाडीलाच केली गॅस जोडणी..

  सर्वत्र मागणी असतानाही संबंधितांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.. फुलवळ (धोंडीबा बोरगावे ) अनेक दिवसांपासून अंगणवाडी कार्यकर्तीच्या माध्यमातून…

उघडा डोळे बघा नीट , दोन शाळा , ग्रामपंचायत व दवाखान्यासाठी रस्त्याअभावी करावी लागते पायपीट.

  फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे ) कंधार तालुक्यातील फुलवळ हे जि.प. गटाचे गाव असून येथील जि.प.के.प्रा.शाळा…

फुलवळ येथे बस निवाऱ्याची नितांत गरज.

फुलवळ(धोंडीबा बोरगावे ) कंधार तालुक्यातील फुलवळ हे एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्यमार्गवर कंधार-मुखेड आणि कंधार-उदगीर…

शाळेला जावं , मजुरीला जावं का दिवसभर पाणीच भरत रहावं..? ; महादेव तांडा वासियांचा फुलवळ ग्रा.पं.ला सवाल.

  फुलवळ ( धोंडीबा बोरगावे ) कंधार तालुक्यातील फुलवळ ग्रा.पं. अंर्तगत असलेल्या महादेव तांडा येथे वर्षाचे…

सततची नापीकी व कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

कंधार तालुक्यातील कंधारेवाडी येथील घटना.

कंधार तालुक्यातील मौजे फुलवळ यथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती साजरी

कंधार ; प्रतिनिधी कंधार तालुक्यातील मौजे फुलवळ यथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती त्यानिमित्त सामाजिक…

फुलवळ सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड.. चेअरमन पदी दत्ता डांगे तर व्हाईसचेअरम पदी संग्राम मुंडे..

फुलवळ(धोंडीबा बोरगावे )   राजकारणाच्या व राजकीय डावपेचाच्या दृष्टीने माहीर असलेल्या कंधार तालुक्यातील फुलवळ येथील सेवा…

फुलवळ सह परिसरात वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाट आणि गारांसह पावसाचे थैमान… गहू , हळद , उन्हाळी ज्वारी , भुईमूग चे मोठे नुकसान.

    फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे ) कंधार तालुक्यातील फुलवळ सह आंबूलगा , सोमासवाडी , मुंडेवाडी…

गाव छोटं आहे की मोठ ? हे महत्त्वाचे नसून गावातील विकासाभिमुख विविध समस्या सोडवून घेण्यासाठी ग्रामस्थ एकत्र येतात हे महत्वाचं — सौ.आशाताई शिंदे

  फुलवळ  (धोंडीबा बोरगावे ) गाव छोटं आहे की मोठं आहे ? हे महत्त्वाचं नसून त्या…

राष्ट्रीय महामार्गाचे स्मशान घाट होण्याची ठेकेदार व अधिकारी वाट पाहत आहेत का ?

  फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे ) ठेकेदार आणि अधिकारी किती दिवस करणार मनमानी , सांगता येणार…