१४ जुन जागतिक रक्तदान दिन ; कंधारी आग्याबोंड
आज १४ जुन म्हणजे जागतिक रक्तदान दिन असल्यामुळेचगोपाळसुत दत्तात्रय एमेकर यांनीआजचा दिन विशेषावरकंधारी आग्याबोंड वाचा===============≈===विसरुन जातो…
खाजगी कोचिंग क्लासेस सुरु करण्याची मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना निवेदनाद्वारे मागणी ;२१ जुन पासून खाजगी शिकवणी सुरु करण्याचा महाराष्ट्र कोचिंग क्लासेस कृती समितीचा ठराव
कंधार ; प्रतिनिधी महाराष्ट्रातील विविध भागातील आठ संघटना एकत्रित आल्या असून महाराष्ट्र कोचिंग क्लासेस कृती समिती…
घरकुलाचे बिल काढण्यासाठी पैसे घेत असलेल्या कंधार पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांना निलंबीत करा ; माजी सैनिकांनी गटविकास अधिकारी यांनाच धरले धारेवर
कंधार ; प्रतिनिधी कंधार पंचायत समिती कार्यालयात दिवसेंदिवस मनमानी व अनागोंदी कारभार चालत असुन पैसे घेतल्या…
नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 33.60 मि. मी. पाऊस
नांदेड दि. 14 :- जिल्ह्यात सोमवार 14 जुन 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24…
सर्वधर्मसमभाव असलेले आध्यात्मिक व्यक्तिमत्व : परम श्रद्धेय डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज
आज दिनांक १४ जून २०२१ रोजी गणाचार्य मठ संस्थान मुखेड येथील मठाधिपती परम श्रद्धेय डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य…
लॉयन्सच्या 61 दिवसाचा डबा उपक्रमाचा समारोप ; धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या मुळेच उपक्रम यशस्वी – भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले यांचे प्रतिपादन
नांदेड ; प्रतिनिधी उच्चभ्रूचा क्लब अशीलॉयन्स क्लबची पूर्वी तयार झालेली प्रतिमा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी…
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध विकासकामांचे भुमिपुजन व लोकार्पण
बिलोली ; प्रतिनिधी बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध विकासकामांचे भुमिपुजन व लोकार्पण सोहळा…
कृषी विभागाचे आवाहन ; शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये
नांदेड दि. 13 :- गेल्या आठ दिवसांपासून राज्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे, परंतु तो…
राज्यातील अनुदानित वसतिग्रुह कर्मचाऱ्यांचे मानधन वाढ नको, हक्काची वेतनश्रेणी हवी
कंधार ; प्रतिनिधी उपमुख्यमंत्री यांचे मंत्रालय दालनात न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री, राज्यमंत्री व वरिष्ठ…
नांदेड जिल्हा कोरोना अपडेट ; नांदेड जिल्ह्यात 20 व्यक्ती कोरोना बाधित तर 42 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड दि. 13 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 859अहवालापैकी 20 अहवाल कोरोना बाधित आले…
तिफण ; सर्जा-राजा तिफण ओढतांनाच, आनंदीत शेतकरीराजा पेरतांना! चातक पक्षी अतूर पावसाच्या, पाण्याचा थेंब चोचीत झेलतांना!…. दत्तात्रय एमेकर यांचे शब्दबिंब
रविवार ॥ शब्दबिंब ॥ दि. 13/6/2021 आकाशात गर्दरंगी मेघांची गर्जना, तिफण जुंपण्याला सांगतेच ना! मृदा मॉ…
महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन राष्ट्राच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहावे – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर
नांदेड ; प्रतिनिधी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीचे औचित्य साधून अ.भा. क्षत्रीय महासभेच्या महिला प्रदेशाध्यक्षा सुषमा ठाकूर…