जागतिक हस्यदिन विशेष

कंधारी आग्याबोंड वाचाचित्रपटातील हास्य अभिनेते,….करतात हस्यरंजन प्रेक्षकांचे!……सर्कशीत कोरसच्या भुमीकेत,….विदुषकाचे काम हलविण्याचे!….. गोपाळसुतदत्तात्रय एमेकर गुरुजीक्रांतिभुवन बहाद्दरपुरा

कंधारी आग्याबोंड ; निवडणूक

निवडणुकीच्या रणधुमाळीत,पुढारी बगळा बनून फिरतो!मतदार राजांच्या मतदानावर,स्वतःचे उखळ पांढरे करतो! कोरोनाकाळी मतदार संकटात,नेता मात्र लाॅकडाउन राहतो!जनतेचा…

कंधारच्या राष्ट्रकुट भुईकोट किल्ला परीसरात अतिक्रमण

कंधारच्या राष्ट्रकुट भुईकोट किल्ला परीसरात अतिक्रमण झाले.त्यावर कंधारी आग्याबोंड

पैशाचा हव्यास…स्मशाना पर्यंतच…

पैशाचा हव्यास…स्मशाना पर्यंतच……पैशाच्या हव्यास पोटी मानव,…जीवनातील आनंदाला मुकतो!…दिवस-रात्र पैशाच्या पाठीमागे,….स्मशानात जाई पर्यंत पळतो!… कंधारी आग्याबोंड गोपाळसुतदत्तात्रय…

कंधारी आग्याबोंड ; जलदिन आणि जनता कर्फ्यू दिन

आज जलदिन आणि जनता कर्फ्यू दिन असल्याने…..जीवनाचे महत्व मानवा तुला,…..दुष्काळ अन् कोरोनाने दाखवले!…..एक संसर्गजन्य दुसरा परजन्य,….खरच…

न्यायाधीश जोईता मोण्डेन ; कंधारी आग्याबोंड

समाज ज्यांना म्हणतो किन्नर(हिजडा)यांनी दाखवून दिले हम भी कुछ कम नहीं।भारतातील पहिल्याच किन्नर न्यायाधीश जोईता मोण्डेन…

कंधारी आग्याबोंड

ग्राम पंचायत निवडणुकीत,….दगडफेक करता कशासाठी?….दोन गटा-तटात रस्सीखेच,…..प्रतिष्ठेसाठी का पैश्यांसाठी?…कंधारी आग्याबोंड गोपाळसुतदत्तात्रय एमेकर गुरुजीक्रांतिभुवन बहाद्दरपुरा

कंधारी आग्याबोंड ; गुडघ्याला बाशिंग

गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या,…सरपंचांचा हिरमोड झाला!….निवडणुकी नंतर आरक्षण,…म्हणताच गाव सारा ढवळला!…! ” कंधारी आग्याबोंडगोपाळसुतदत्तात्रय एमेकर गुरुजीक्रांतिभुवन बहाद्दरपुरा

कंधारी आग्याबोंड;व्यक्तीमत्व

स्वतःचा आकार घडवितांना,…..मठासम तकलादू न घडवितात,….टाकी व घणांच्या घावांनी घडवा!…आचार-विचारांनी आयुष्यभर,…..व्यक्तीमत्व नितीमुल्यांनी मढवा! कंधारी आग्याबोंड गोपाळसुतदत्तात्रय…

कंधारी आग्याबोंड ;आत्मविश्वास

असेल वाघा सारखीच हिंमत,…..तर मनी माऊ वाघासम दिसते!….अंगी असलेल्या आत्मविश्वासाने,….जीवन जगण्याचे कसब मिळतो!…. गोपाळसुतदत्तात्रय एमेकर गुरुजीक्रांतिभुवन…

कंधारी आग्याबोंड: ग्रंथालय

ज्ञानग्रंथाच्या सलाईनची गरज….सध्याच्या आळशी तरुणाईला!…वाचन संस्कृती विसरल्यानेच,….सोशल मिडीयाच्या दावणीला!…….कंधारी आग्याबोंड गोपाळसुतदत्तात्रय एमेकर गुरुजीक्रांतिभुवन बहाद्दरपुरा

कंधारी आग्याबोंड;रणधुमाळी

पदवीधर मतदार संघाची,…रणधुमाळी ऑनलाईन सुरु!….पदवीधरांची हित जपणार्यांच,…प्रतिनिधींना मतदान करु!…..कंधारी आग्याबोंड गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजीक्रांतिभुवन बहाद्दरपुरा