एकच मिशन – जुनी पेन्शन..

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे ) नांदेड येथून सुरुवात झालेल्या सायकल पेन्शन संघर्ष यात्रेचे फुलवळ जल्लोषात स्वागत.…

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जुन्या पेन्शन साठी तहसिल समोर धरणे अंदोलन

लोहा ; प्रतिनिधी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने दिलेल्या हाकेनुसार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका…

जुनी पेन्शन लागू करण्यासह ,शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल म.शिक्षक स़घटनेचे एक दिवसीय धरणे आंदोलन.

लोहा:(प्रतिनिधी) अखिल म.प्रा.शिक्षक संघटनेच्या वतीने १नोव्हेंबर२००५नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू…

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत

नांदेड ;प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात माहे जानेवारीच्या दुसऱ्या मंगळवारी 12 जानेवारी 2021 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात…

मयत मित्राच्या कुटुंबीयांना डीएड वर्ग मित्राची दीड लाखाची मदत.. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी..

कंधार ; दिगांबर वाघमारे शासनाने 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना पेन्शन योजना बंद केली आहे.त्यामुळे एखाद्या…

मुख्यमंत्र्यांचे पेन्शन हक्क संघटनेला आश्वासन..!

जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलवणार –मुख्यमंत्र्यांची ग्वाही उस्मानाबाद;  अतिवृष्टीमुळे झालेल्या अपरिमित हानीमध्ये शेतकरी बांधवांना…