धर्मापुरी : येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात आज दि 19 सप्टे 24 रोजी हिंदी दिवस…
Author: yugsakshi-admin
वृक्षलागवड व संवर्धन काळाची गरज* *संजय भोसीकर*
दिनांक 19/09/2024 *तालुका प्रतिनिधी* अटल आनंदवन घनवन योजना ही प्रदूषणावर मात करून आरोग्यदायी वातावरण व…
लोहा ; प्रतिनिधी
सामाजिक वनीकरण विभाग लोहा,प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा नेहरूनगर लिंबोटी तालुका लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने अटल घनवन योजना अंतर्गत दहा हजार (10000) वृक्षलागवडीचा शुभारंभ लोहा-कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला .
- यावेळी सेवानिवृत्त षी अधिकारी विश्वंभरराव मंगनाळे,परीक्षेत्र वन ।विश्वंभरराव मंगनाळे,परीक्षेत्र वन अधिकारी सामाजिक . लोहा एस.टी.काळे,संजय शिक्षण संस्था कंधार चे उपाध्यक्ष कृष्णा अधिकारी न वनीकरण लोहा एस.टी.काळे,संजय शिक्षण संस्था कंधार कृषी अधिकारी भाऊ भोसीकर,यशवंत पाटील भोसीकर,यावेळी मुख्याध्यापक अशोक सापनर,तानाजी मारकवाड,एन.एच.काजी(वनपाल) एस.जी. मुंढे (वनरक्षक),आर.आर.नांदुरेषी अधिकारी विश्वंभरराव मंगनाळे,परीक्षेत्र वन अधिकारी सामाजिक वनीकरण लोहा एस.टी.काळे,संजय शिक्षण संस्था कंधार (बनरक्षक),राजाराम नाईकवाडे,नागेश /नाईकवाडे,आदींसह शाळेतील शिक्षक शिक्षीका शिक्षकेत्तर कर्मचारी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
श्री संत सावता माळी पुरुष बचत गटाची दुसरी बैठक संपन्न
अहमदपूर (प्रतिनिधी ) येथील श्री सावता माळी पुरुष बचत गटाचे अध्यक्ष श्री बाबुराव नामदेवराव…
७५ पूरग्रस्तांना लायन्स इंटरनॅशनल ने पाठविलेले १८ वस्तूंचे सहायता किट
*अनंत चतुर्दशी निमित्त ७५ पूरग्रस्तांना लायन्स इंटरनॅशनल ने पाठविलेले १८ वस्तूंचे सहायता किट लॉयन्स् क्लब नांदेड…
नांदेड-लातूर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण प्रगतीपथावर..! खा. अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
नांदेड, दि. १८ सप्टेंबर २०२४: नांदेड-लातूर रोड नवीन रेल्वे मार्गाचा फायनल लोकेशन सर्व्हे मंजूर करण्यात…
नांदेड जिल्ह्यात बीएसएनएल ९ टॉवर उभारणार! खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
नांदेड, दि. १८ सप्टेंबरः जिल्ह्याच्या भोकर व मुदखेड तालुक्यातील नऊ गावांमधील दूरसंचार सेवेत सुधारणा करण्यासाठी…
ईद निमित्त कार्यक्रम संपन्न; २१ रोजी जुलूसे मोहम्मदी मिरवणूक
कंधार : प्रतिनिधी गणेशोत्सवात शहरातील शांततेला गालबोट लागू नये, यासाठी ईद मिलादुन्नबी निमित्त सोमवारी दि…