भगवान बुद्ध जयंती व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्य कंधारात बाळासाहेब पवार यांच्यातर्फे सामाजिक उपक्रम

कंधार ; जगाला विर्श्वशांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध जयंती व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती…

माजी सैनिकांना सत्तेत वाटा द्यावा- माजी सैनिक संघटनेचे राष्ट्रपतीकडे निवेदन

कंधार प्रतिनीधी

खासदार चषक कंधार चे दिमाखदार सोहळ्यात उदघाटन

कंधारखासदार चषक कंधार चे उद्घाटन नांदेड लोकसभेचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर लातूर लोकसभेचे खासदार संगारे यांच्या…

गऊळचे भूमिपुत्र नेत्ररोग तज्ञ डॉ. रामचंद्र हेंडगे यांचा लायन्स नेत्र रुग्णालयाने केला सत्कार

गऊळशंकर तेलंग गऊळ ता.कंधार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेले भूमिपुत्र डॉ. रामचंद्र दत्तात्रेय हेंडगे…

कंधारचा ढाण्या वाघ आणि बारामतीचा सिंहराज नंदीग्राम नगरीत पुन्हा एकत्र विचारपिठावर….

कंधार  २०१७ च्या फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व शेतकरी कामगार…

भूईकोट किल्ला ; कंधारचे ऐतिहासिक वैभव

आज कंधारचे ऐतिहासिक वैभव म्हणजे राष्ट्रकुट कालिन भूईकोट किल्ला काटेरी झाडाझुडपांनी वेढले गेल्याने ही किल्याची वास्तू…

कंधार ग्रामीण रुग्णालयात “जागतिक परिचारिका दिन” उत्साहात साजरा.

कंधार ; प्रतिनिधी आज दिनांक :-12/05/2022 रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.आर.लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय…

कंधारच्या श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीची भाग्यश्री जाधवला एक लाखांची आर्थिक मदत ;भाई धोंडगे यांच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थिनीचा केला बहुमान

कंधार/ प्रतिनिधी ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी डॉ. केशवराव धोंडगे शतकोत्सवी वर्षानिमित्त आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू तथा राष्ट्रीय दुहेरी सुवर्ण…

महावितरणने ग्राहकांना चुकीचे विजबिल देऊनये ; आम आदमी पार्टी तालुका कंधार च्या वतीने शाखा अभियंता यांना निवेदन

कंधार महावितरण कडून ग्राहकांना चुकीचे बिल देण्यात येत असल्यामुळे ग्राहक त्रास होत असून यापुढे चुकीचे बिल…

माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे लिंबोटी धरणातर्गत कंधार लोहा तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी सोडण्यासाठी घेणार संबंधितांची भेट

कंधार ; प्रतिनिधी शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे हे लिंबोटी धरणातर्गत कंधार लोहा तालुक्यातील…

खुनाच्या आरोपातील लोहा तालुक्यातील आडगाव प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता; कंधार अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल.

कंधार अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.सलगर यांनी आरोपी नामे दत्ता विठ्ठल क्षीरसागर वय वर्षे ३० यांची खुणाच्या…

युवाशक्ती फाऊंडेशन व सुर्योदय मन्याड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बहाद्दरपुरा येथे भव्य नोकरी महोत्सव- आयोजक प्रदिप कल्हाळे यांची माहिती

एकनाथ दादा पवार यांचा स्तुत्य उपक्रम कंधार युवाशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने व सुर्योदय मन्याड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने…